Tourism: थंडी सहन होत नाही? मग या आल्हाददायी ठिकाणांना नक्की भेट द्या

Winter Tourism: हिवाळ्यात उत्तर भारतात असणाऱ्या थंडीमुळे तिकडे फिरायला जाणं टाळणारे लोक आल्हाददायक वातावरण असणाऱ्या काही ठिकाणी भेट देऊ शकतात.
Best 5 places to visit inWinter Tourism:
Best 5 places to visit inWinter Tourism:Esakal

Winter Tourism: हिवाळ्यामध्ये उत्तर भारतातील हिमालयाच्या (Himalaya) पर्वतराजीत होणाऱ्या बर्फाच्छादित (Snowfall)प्रदेशात फिरायला जाणे अनेकांचा स्वप्न असते. पण त्याचवेळी काही लोकांना जास्त थंडी सहन होत नाही. त्यामुळे ते अशा थंड ठिकाणी जाणं टाळतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही थंडी सहन होत नसेल, तर तुम्ही अशा ठिकाणी जाऊ शकता जिथे हवामान आल्हाददायक असेल. (For those who can't stand the cold, the 5 best tourist destinations to visit)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com