उजनी जलाशयात उतरले परदेशी पक्ष्यांचे थवे (फोटो फीचर)

बुधवार, 8 जानेवारी 2020

पुणे : जगभरातील अनेक देशांमधून जंगलातील पाणवठ्यावर व माळरानांवर परदेशी पक्ष्यांचे थवे उतरले आहेत. डिसेंबर ते मार्च या दरम्यान त्यांचा मुक्काम उजनी जलाशयावर असतो. यावर्षी देखील विविध आकर्षक पक्षांचे थवे आकाश व्यापत आहे. ते पाहण्यासाठी पक्षी निरिक्षक या भागात येत असल्याचे चित्र दिसत आहे.