sakal

बोलून बातमी शोधा

लढवय्यी नाओमी ड्रिप्रेशनलाही हरवेल!

naomi osaka
 महिला टेनिस जगतात दुसऱ्या स्थानावर असलेल्या जपानच्या नाओमी ओसाकाने फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे.

चार वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारी नाओमी ओसाका सध्या मानसिक तणावत आहे. फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर खुद्द नाओमीने यासंदर्भातील माहिती दिली होती.

2018 मधील अमेरिकन ओपन स्पर्धेपासून नाओमी ओसाका ड्रिप्रेशनचा सामना करत आहे.

दमदार आणि लक्षवेधी खेळीमुळे 23 वर्षीय नाओमीला 2021 चा खेळ जगतातील प्रतिष्ठित लॉरेन्स पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते.

फ्रेंच ओपन स्पर्धेतपूर्वी तिने समाजमाध्यमांसमोर न येण्याचा निर्णय घेतला होता.

पहिल्या सामन्यातील विजयानंतर प्रसारमाध्यमांपासून दूर राहिल्यामुळे तिला 11 लाख दंड आकारण्यात आला.