Mouni Roy: सोशल मीडियावर मौनी रॉयच्या वेडिंग लूक्सचीच चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोशल मीडियावर मौनी रॉयच्या वेडिंग लूक्सचीच चर्चा

Mouny Roy wedding looks

अभिनेत्री मौनी रॉयने नुकतीच प्रियकर सूरज नांबियारशी लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पाहुयात या लग्नसोहळ्यातील मौनीचे सर्व लूक्स..

मौनीचा मेहंदी लूक

मौनीचा मेहंदी लूक

मेहंदीच्या कार्यक्रमात मौनीने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

मेहंदीच्या कार्यक्रमात मौनीने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

हळदीच्या कार्यक्रमासाठी मौनीने पांढऱ्या रंगातील कपड्यांना पसंती दिली.

हळदीच्या कार्यक्रमासाठी मौनीने पांढऱ्या रंगातील कपड्यांना पसंती दिली.

'संगीत नाईट'साठी मौनीने सोनेरी रंगाच्या भरजरी लेंहग्याला पसंती दिली.

'संगीत नाईट'साठी मौनीने सोनेरी रंगाच्या भरजरी लेंहग्याला पसंती दिली.

या लेहंग्यावर साजेसे भरजरी दागिने तिने परिधान केले होते.

या लेहंग्यावर साजेसे भरजरी दागिने तिने परिधान केले होते.

संगीत कार्यक्रमातील मौनी-सूरजचा फोटो

संगीत कार्यक्रमातील मौनी-सूरजचा फोटो

आधी दाक्षिणात्य पद्धतीने मौनी-सूरजचा विवाहसोहळा पार पडला. यावेळचा मौनीचा खास लूक..

आधी दाक्षिणात्य पद्धतीने मौनी-सूरजचा विवाहसोहळा पार पडला. यावेळचा मौनीचा खास लूक..

मौनीच्या दागिन्यांची खूप चर्चा झाली.

मौनीच्या दागिन्यांची खूप चर्चा झाली.

मौनीने परिधान केलेल्या टेंपल ज्वेलरीने वेधलं लक्ष

मौनीने परिधान केलेल्या टेंपल ज्वेलरीने वेधलं लक्ष

दाक्षिणात्य पद्धतीनंतर बंगाली पद्धतीने विवाहसोहळा पार पडला.

दाक्षिणात्य पद्धतीनंतर बंगाली पद्धतीने विवाहसोहळा पार पडला.

यावेळी मौनीने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता.

यावेळी मौनीने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता.

मौनी रॉय- सूरज नांबियार

मौनी रॉय- सूरज नांबियार

लग्नानंतर मौनी आणि सूरजचा एअरपोर्ट लूक

लग्नानंतर मौनी आणि सूरजचा एअरपोर्ट लूक

go to top