Sun, Jan 29, 2023
Photo : भारत जुगाडुंचा देश, इथे टॅलेंटला कमी नाही; हे एकापेक्षा एक जुगाड पाहिलेत का?
Published on : 19 January 2023, 6:39 am
या व्यक्तीने रिक्षाच्या सीटच्या जागेवर खुर्ची ठेवली आणि इंधन टाकीला बाटली लावली आहे.
सीपीयू गरम होऊ नये म्हणून या जुगाडूने थेट फॅनच बांधलाय
गाढवाला गाडीला जुंपलंय पण त्याला झेब्रा असल्यासारखं सजवलंय.
बेलणं नाही म्हणून बिअरच्या बाटलीने चपात्या लाटल्या
स्कूटरवर स्कूटर बांधून नेली, काकांचा पराक्रम
जेसीबीच्या फावड्यात पाणी घेऊन अंघोळ केली
शर्ट लटकवायच्या हँगरला एक्स्टेंशन बोर्ड लटकवला
काकांची बॉडी अन् सिक्स पॅक वाखाणण्यासारखे आहेत.