IPL Photo Viral: मैदानावर दिसला छोटा 'फ्युचर धोनी'

गुजरातविरुद्धच्या सामन्यात धोनी मैदानात उतारताना वेगळेच दृश्य पाहायला मिळाले
Future Dhoni IPL 2022
Future Dhoni IPL 2022sakal
Updated on

IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामात एक सामना जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने (CSK) पुन्हा विजयाचा मार्ग सोडला आहे. रविवारी गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध सामन्यात CSK ला 3 विकेट्सने पराभव पत्करावा लागला.

गुजरातविरुद्धच्या सामन्यात चेन्नई संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मैदानात उतारताना वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. स्टेडियममध्ये भावी धोनी दिसला. धोनीच्या या छोट्या चाहत्याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

धोनीच्या या छोट्या चाहत्याच्या निरागसपणाचे लोक ही वेडे झाले आहेत. चाहत्याने त्याच्या हातांनी एक कार्ड धरले होते ज्यावर फ्युचर धोनी असे लिहिले आहे.
धोनीच्या या छोट्या चाहत्याच्या निरागसपणाचे लोक ही वेडे झाले आहेत. चाहत्याने त्याच्या हातांनी एक कार्ड धरले होते ज्यावर फ्युचर धोनी असे लिहिले आहे. SAKAL
सामन्यात मिस्ट्री गर्लही दिसली जिने हातात कार्ड धरले होते. त्यावर लिहिले होते की मी इथे फक्त धोनीसाठी आलो आहे.
सामन्यात मिस्ट्री गर्लही दिसली जिने हातात कार्ड धरले होते. त्यावर लिहिले होते की मी इथे फक्त धोनीसाठी आलो आहे. SAKAL
आजून एक मुलगाही दिसला, ज्याने कार्डवर लिहिले होते -  MSD-7 The King यासोबतच या चाहत्याने कार्डवर हेलिकॉप्टरही बनवले होते.
आजून एक मुलगाही दिसला, ज्याने कार्डवर लिहिले होते - MSD-7 The King यासोबतच या चाहत्याने कार्डवर हेलिकॉप्टरही बनवले होते.
सामान्यादरम्यान सुरेश रैनाचे चाहतेही स्टँडमध्ये पाहिला मिळाले.
सामान्यादरम्यान सुरेश रैनाचे चाहतेही स्टँडमध्ये पाहिला मिळाले.sakal
सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाने 5 गडी बाद 169 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात संघाने 7 विकेट्सवर 170 धावा करत सामना जिंकला.
सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाने 5 गडी बाद 169 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात संघाने 7 विकेट्सवर 170 धावा करत सामना जिंकला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com