PHOTOS: डॉन 'डॅडी'चा वाढदिवस दिमाखात साजरा; दगडी चाळीत उत्साह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PHOTOS: डॉन 'डॅडी'चा वाढदिवस दिमाखात साजरा; दगडी चाळीत उत्साह

Arun Gavli

गँगस्टर अरूण गवळी यांचा काल वाढदिवस होता. मुंबईतील दगडी चाळेतील त्यांच्या घरी कुटुंबासोबत वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.

मुंबईतील दगडी चाळ येथे त्यांच्या घरी वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.

अरूण गवळी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त परिवारासोबत केक कापला

याप्रसंगी त्यांच्या पत्नी आशा गवळी केक भरवताना

वाढदिवसाचे फोटो त्यांच्या मुलीने इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत.

अरूण गवळी यांचा वाढदिवस त्यांच्या कुटुंबियांसोबत साजरा करण्यात आला.

अरूण गवळी यांची पत्नी त्यांचे औक्षण करताना

त्यांच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

टॅग्स :BirthdayArun Gawliphoto