PHOTO : लाडक्या बाप्पाच्या मुर्तींनी सजली बाजारपेठ!

Ganpati Idol
Ganpati Idolesakal
Updated on

नाशिक : गणेशोत्सव दहा दिवसांवर येवून ठेपला असल्याने शहरात ठिकठिकाणी गणेश मूर्तींचे स्टॉल सजले आहेत. कोरोनाचे (Corona) सावट असूनही उत्साहात मूर्तींचे बुकिंग झाले आहे.

आकर्षक फेटे, मोती, भरजरी कापड, अलंकार यांनी मुर्ती सजवल्या आहेत. बालगणेश, श्रीकृष्ण, श्रीराम यांच्या रूपातील मुर्ती लक्ष्य वेधत आहेत. अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती पार्श्वभूमीवर असलेल्या मुर्ती दाखल झाल्या आहेत. गुजरात, पेण, अहमदनगर, नाशिकच्या आकर्षक मुर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत. कोरोनामुळे मूर्तींच्या आकारावर बंधने असल्याने छोट्या आकारातील मुर्तींनी स्टॉल सजले आहेत. स्टॉल धारकांनी कोरोना बाबतची काळजी घेण्याचे आवाहन करणारे फलक लावले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com