Photo: कुणीतरी येणार गं.. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत गौरीचं डोहाळजेवण

गौरीच्या डोहळजेवणाचे हे खास फोटो..
gauri's baby shower in sukh mhanje nakki kay asta serial on star pravah
gauri's baby shower in sukh mhanje nakki kay asta serial on star pravahsakal
Updated on

sukh mhanje nakki kay asta: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या सुखाची जयदीप-गौरी आणि संपूर्ण शिर्केपाटील कुटुंब आतुरतेने वाट पहाट होते तो क्षण अखेर आलाय. लवकरच शिर्के पाटील कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. या चिमुकल्या पाहुण्याच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु असून मालिकेत लवकरच गौरीच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.

गौरीचे डोहाळजेवण हे या मालिकेतील एक महत्वाचा सोहळा असणार आहे.
गौरीचे डोहाळजेवण हे या मालिकेतील एक महत्वाचा सोहळा असणार आहे. sakal
माईंच्या आग्रहाखातर पारंपरिक पद्धतीने या डोहाळजेवणाची तयारी करण्यात आलीय.
माईंच्या आग्रहाखातर पारंपरिक पद्धतीने या डोहाळजेवणाची तयारी करण्यात आलीय. sakal
गौरीच्या आवडत्या पदार्थांची मेजवानी असेलच सोबतीला फुलांच्या दागिन्यांनी गौरीला सजवण्यात आलंय.
गौरीच्या आवडत्या पदार्थांची मेजवानी असेलच सोबतीला फुलांच्या दागिन्यांनी गौरीला सजवण्यात आलंय. sakal
शालिनी आणि देवकी डोहाळजेवणाच्या कार्यक्रमात एक खास नृत्यही सादर करणार आहेत.
शालिनी आणि देवकी डोहाळजेवणाच्या कार्यक्रमात एक खास नृत्यही सादर करणार आहेत. sakal
मात्र शुभकार्यात विघ्न आणलं नाही ती शालिनी कसली. गौरीच्या डोहाळजेवणाच्या कार्यक्रमात गौरीला जीवे मारण्याचा शालिनीने डाव रचलाय. शालिनीचा हा डाव यशस्वी होणार का हे पाहायचं
मात्र शुभकार्यात विघ्न आणलं नाही ती शालिनी कसली. गौरीच्या डोहाळजेवणाच्या कार्यक्रमात गौरीला जीवे मारण्याचा शालिनीने डाव रचलाय. शालिनीचा हा डाव यशस्वी होणार का हे पाहायचं sakal
यावेळी माई म्हणजेच वर्षा उसगावंकर यांनीही ठेका धरला.
यावेळी माई म्हणजेच वर्षा उसगावंकर यांनीही ठेका धरला.sakal

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com