sakal

बोलून बातमी शोधा

'नवरा कसा हवा?'; चाहत्याच्या प्रश्नावर गौतमी देशपांडेचं भन्नाट उत्तर

gautami deshpande
'माझा होशील ना' या मालिकेत सईची भूमिका साकारणारी अभिनेत्री गौतमी देशपांडे अल्पावधीतच लोकप्रिय झाली.

गौतमीबद्दल जाणून घेण्यासाठी तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता असून नुकतंच तिने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला.

यावेळी एका चाहत्याने तिला 'नवरा कसा हवा' असा प्रश्न विचारला.

त्यावर गौतमीनेही हसत 'चांगला हवा ना' असं उत्तर दिलं.

तुझ्या आयुष्यात कोणी खास व्यक्ती आहे का असाही प्रश्न तिला नेटकऱ्याने विचारला. त्यावर 'माझ्या आयुष्यात अनेक खास व्यक्ती आहेत. खरंतर प्रत्येक व्यक्ती ही माझ्यासाठी खास आहे', असं उत्तर तिने दिलं.

अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी गौतमी इंजिनीअरिंगची नोकरी करत होती.

गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची बहीण आहे.

टॅग्स :Tv Entertainment News