पंकजा मुंडेंनी ऊसतोड कामगारांसमवेत घेतला भाजी भाकरीचा आस्वाद

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी संकल्प सेवेचा, सेवा यज्ञ या उपक्रमाअंतर्गत ऊसतोड कामगारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
Pankaja Munde
Pankaja Mundeesakal

आज लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची राज्यभरात जयंती साजरी करण्यात येत आहे. या निमित्त ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जयंतीनिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी संकल्प सेवेचा, सेवा यज्ञ या उपक्रमाअंतर्गत ऊसतोड कामगारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. (Gopinath Munde Jayanti)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com