Wed, March 29, 2023
Photos: अखेर भगतसिंह कोश्यारी यांनी केला जय महाराष्ट्र
Published on : 17 February 2023, 11:43 am
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज निरोप देण्यात आला.
राज्याचे राज्यपाल असताना कोश्यारी विविध कारणांमुळे चर्चेत होते.
निरोप समारंभाप्रसंगी कोश्यारींना राजभवनावर नौदलाकडून मानवंदना देण्यात आली.
राज्यपालांना निरोप देत्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्री कृष्णाची मूर्ती देण्यात आली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
राज्यपालांना निरोप देत्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मिळून राज्यापालांना श्री कृष्णाची मूर्ती भेट दिली आली.
श्री गणेशाची प्रतिमा भेट देऊन त्यांचे शासनाच्या वतीने आभार मानले.