Ranbir-Alia Fere Ceremony:रणबीर-आलियाच्या फेऱ्यांत नटून-थटून पोहोचले वऱ्हाडी

Ranbir-Alia Fere Ceremony:तयार झालेल्या सर्व वऱ्हाडी मंडळींचे फोटो पुढे येताना दिसतात आहे
Guest Ready For Ranbir-Alia Fera's Ceremony
Guest Ready For Ranbir-Alia Fera's Ceremonyesakal

रणबीर आलियाच्या रणबीर आलियाच्या लग्नाची तारीख जाणून घेण्याची उत्सुकता जरी चाहत्यांना असली तरी लग्नाच्या दिवसापर्यंयत कपूर कुटुंबाने लग्न नेमके कधी आहे याची माहिती मीडियाला दिली नव्हती.अखेर काल १४ एप्रिलला रणबीर-आलिया या जोडप्याचे लग्न असल्याचे कळले.नीतू कपूरने माध्यमांशी बोलताना तसे उघड केले होते. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता लग्नात येणाऱ्या पाहुण्यांकडे आणि त्यांनी आजच्या दिवशी परिधान केलेल्या खास ड्रेसेसकडे असणार आहे.लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून मेहेंदी सोहळा आटोपल्यानंतर आता लगेच फेऱ्यांना सुरुवात झाल्याचे दिसते.त्यासाठी तयार झालेल्या सर्व वऱ्हाडी मंडळींचे फोटो आता पुढे येताना दिसतात आहे.

रणधीर कपूर आणि बबिता कपूर रणबीर-आलियाच्या लग्नासाठी वास्तूमध्ये पोहोचले आहेत.
रणधीर कपूर आणि बबिता कपूर रणबीर-आलियाच्या लग्नासाठी वास्तूमध्ये पोहोचले आहेत. esakal
करीना आणि सैफ फेऱ्यांसाठी जाण्याच्या तयारीत दिसताय
करीना आणि सैफ फेऱ्यांसाठी जाण्याच्या तयारीत दिसताय esakal
मनीष मल्होत्राने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊन्टला करीनाचा फोटो टाकत त्याने डिझाईन केलेल्या सारीचा लूक चाहत्यांना दाखवलाय
मनीष मल्होत्राने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊन्टला करीनाचा फोटो टाकत त्याने डिझाईन केलेल्या सारीचा लूक चाहत्यांना दाखवलाय esakal
अबू जानी संदीप खोसलाने डिझाईन केलेल्या आऊटफिट मधे रिद्धिमा फेऱ्यांच्या कार्यक्रमासाठी तयार झाली आहे.तिचा एक सुंदर फोटो  खोसलाने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटला पोस्ट केलाय.
अबू जानी संदीप खोसलाने डिझाईन केलेल्या आऊटफिट मधे रिद्धिमा फेऱ्यांच्या कार्यक्रमासाठी तयार झाली आहे.तिचा एक सुंदर फोटो खोसलाने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटला पोस्ट केलाय. esakal
नव्या नंदा तिच्या हिरव्या साडीत फेऱ्यांसाठी जाताना दिसून आली
नव्या नंदा तिच्या हिरव्या साडीत फेऱ्यांसाठी जाताना दिसून आली sakal
आकांक्षा रंजन,रीमा रंजन  आणि आदर लग्नमंडपाकडे  आहेत
आकांक्षा रंजन,रीमा रंजन आणि आदर लग्नमंडपाकडे आहेत esakal
रिद्धिमा कपूर आणि नितू  कपूर या मायलेकींची लग्नासाठी नटून तयार दिसतेय
रिद्धिमा कपूर आणि नितू कपूर या मायलेकींची लग्नासाठी नटून तयार दिसतेय esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com