गारपीट अन् मुसळधार पावसाने क्षणात केले सर्व उद्ध्वस्त

एकंदरीत शेतातील पिके अर्ध्या तासात होत्याचे नव्हते होऊन सर्व क्षणात उद्ध्वस्त झाले.
Hailstorm In Aurangabad
Hailstorm In Aurangabadesakal

औरंगाबाद जिल्ह्यात पाऊस व गारपीठीमुळे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी रंगविलेले रब्बीचे स्वप्न क्षणात उद्ध्वस्त झाले आहे. खरिपाची वाट लागल्यानंतर शेतकऱ्यांची मदार रब्बीवर अवलंबुन होती. (Hailstorm And Rain Damages Crops In Aurangabad)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com