sakal

बोलून बातमी शोधा

वयाच्या ४६व्या वर्षी फिटनेस, सौंदर्याने भुरळ पाडणारी शिल्पा शेट्टी

Shilpa Shetty
बॉलिवूडमधील स्टायलिश आणि फिटनेस फ्रिक अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी.

शिल्पाचा जन्म 8 जून 1975 मध्ये कर्नाटकमध्ये झाला.

शिल्पाने 1991 मध्ये 16व्या वर्षी एका जाहिरातीमध्ये काम करून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले.

1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या बाजीगर हा शिल्पाचा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला. यामधील शाहरूख आणि शिल्पाच्या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

2009 मध्ये शिल्पाने राज कुंद्रासोबत लग्न केले. राज आणि शिल्पाला वियान नावाचा मुलगा आणि समिषा नावाची मुलगी आहे.

शिल्पा तिच्या फिटनेसची नेहमी काळजी घेते. तिला योगा आणि विविध व्यायामाचे प्रकार करायला खूप आवडते.

धडकन, मैं खिलाडी तू अनाडी या हिट चित्रपटांमध्ये शिल्पाने काम केले आहे.

2007 मध्ये शिल्पाने 'बिग ब्रदर' या अमेरिकन रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता.