Natasa Stankovic : बीचवर हॉट लूकमध्ये हार्दिक पांड्याची बायको म्हणाली- मला इथे बिकिनीची गरज...

Natasa Stankovic Hot Photo
Natasa Stankovic Hot Photosakal

Hardik Pandya Natasa Stankovic Hot Photo : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या आपल्या कुटुंबासोबत सुट्टी घालवत आहे. नुकताच वेस्ट इंडिज दौऱ्यावरून परतलेला हार्दिक आता थेट आशिया कपमध्ये खेळताना दिसणार आहे.

 भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या ग्रीस आणि सॅंटोरिनी बेटावर कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. पत्नी नताशासोबत हार्दिक पांड्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या ग्रीस आणि सॅंटोरिनी बेटावर कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. पत्नी नताशासोबत हार्दिक पांड्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हार्दिक पांड्याची पत्नी नताशाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये नताशा खूपच हॉट दिसत आहे.
हार्दिक पांड्याची पत्नी नताशाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये नताशा खूपच हॉट दिसत आहे.sakal
नताशाने इंस्टाग्रामवर बिकिनीमधील अनेक फोटो शेअर केले आहेत. तसेच तिने कॅप्शन लिहिले आहे की, जर येथे बिकिनी हवी असेल तर माझे उत्तर होय असेल.
नताशाने इंस्टाग्रामवर बिकिनीमधील अनेक फोटो शेअर केले आहेत. तसेच तिने कॅप्शन लिहिले आहे की, जर येथे बिकिनी हवी असेल तर माझे उत्तर होय असेल. sakal
 हार्दिक आणि नताशाने त्याच्या मुलाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी 1 जानेवारी 2020 रोजी लग्न केले.
हार्दिक आणि नताशाने त्याच्या मुलाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी 1 जानेवारी 2020 रोजी लग्न केले.sakal
फोटोंमध्ये नताशा मुलगा अगस्त्यासोबत स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे.
फोटोंमध्ये नताशा मुलगा अगस्त्यासोबत स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. sakal
हार्दिकची पत्नी सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती सतत सोशल मीडियावर असते आणि व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते.
हार्दिकची पत्नी सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती सतत सोशल मीडियावर असते आणि व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. sakal
नताशा सोशल मीडिया सेन्सेशन आहे. नताशाच्या लूकचे लाखो चाहते आहेत, जे तिच्या पोस्टवर कमेंटही करतात.
नताशा सोशल मीडिया सेन्सेशन आहे. नताशाच्या लूकचे लाखो चाहते आहेत, जे तिच्या पोस्टवर कमेंटही करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com