दुबई येथे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली. त्यांनी सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहे. नेटकरी त्यांच्या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.
अमृता या त्यांच्या नवनवीन लुकनी कायम चर्चेत असतात. त्यांना अनेक आंरराष्ट्रीय अवार्ड मिळत असतात.त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्या खुप सुंदर दिसत आहे. नेटकरी त्यांच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव करत आहे.
काळ्या टॉपवर लाल जॅकेटवर त्या खुप स्टनिंग दिसत आहे. त्यांनी स्वत: सोशल मीडियावर फोटो शेअर केल्या.या फोटो प्रचंड व्हायरल होत आहे
अमृता नेहमी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात.त्या बेधडकपणे राजकीय प्रकरणांवर भाष्यकरत असतात. अनेकदा त्यांना ट्रोलही केले जाते.
अमृता या एक उत्तम गायिका, अभिनेत्री आहे याशिवाय त्या सामाजिक कार्यात सक्रिय असतात.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.