मुनमुन दत्ताचं नवीन घर पाहिलं?

दिवाळीच्या खास मुहूर्तावर मुनमुनने मुंबईत स्वत:साठी नवीन घर घेतलं आहे.
Munmun Dutta
Munmun Dutta instagram
Updated on
Summary

'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम बबिता म्हणजेच लोरप्रिय अभिनेत्री मुनमुन दत्ता ही नेहमीच चर्चेत असतात. त्याचप्रमाणे ती सोशल मिडीयावर देखील चांगलीच सक्रिय असते. ती इंस्टाग्रामवर काही ना काही पोस्ट करतच असते. नुकतच मुनमुनने नविन घर घेतलं असून तिने तिच्या या नविन घराचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com