Photo I उन्हाळ्यात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कोणती फळे खाल? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उन्हाळ्यात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कोणती फळे खाल?

fruits
उन्हाळ्याच्या दिवसांत रोगप्रतिकार शक्ती वाढवणे आवश्यक असते. त्यासाठी काही फळे तुम्ही रोज खाऊ शकता.

शरीरातील हानिकारक गोष्टी दूर करण्यासाठी फळांची मदत होते. रोगप्रतिकार शक्तीमुळे शरीर निरोगी राहते.

आज काही अशा फळांची यादी सांगणार आहोत, जी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात.

व्हिटॅमिन-सी असलेले मोसंबी खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. यामुळे उन्हाळ्यात होणार डिहायड्रेशन टाळता येते.

कलिंगडमध्ये व्हिटॅमीन सी, फायबर आणि कॅल्शिअम असते. या घटकांमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

उन्हाळ्यातील हंगामी फळांपैकी एक म्हणजे द्राक्षे. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी अधिक असते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.

संत्र्यामध्ये व्हिटॅमीन सी आणि फायबर असते. या घटकांमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

आंब्यापासून व्हिटॅमिन ए, सी, लोह आणि फायबर असते. हे घटक शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

go to top