जाणून घ्या, उन्हाळ्याच्या दिवसांत फणस खाण्याचे फायदे

हाच फणस खाल्ल्याने शरीराला होणारे फायदे तुम्हाला सांगणार आहोत.
jackfrits
jackfritsgoogle
Updated on
Summary

सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. या हंगामात अनेक फळ खायला मिळतात. यात फणस, आंबा, करवंद, कलिंगड अशा मोठ्या आणि जवळपास सर्वांच्या आवडत्या फळांचा समावेश असतो. प्रत्येक हंगामानुसार त्या त्या हंगामातील फळे आणि पालेभाज्या खाव्या असे घरातील थोर मंडळी सांगतात. म्हणूनच या दिवसांत मिळणारा फणसही काहीजण मोठ्या चवीनं खाताना दिसतात. दरम्यान, हाच फणस खाल्ल्याने शरीराला होणारे फायदे तुम्हाला सांगणार आहोत.

फणसामध्ये व्हिटॅमीन ए, सीचे प्रमाण अधिक असते. याशिवाय पोटॅशिअम, लोह, कॅल्शिअमचेही प्रमाण असते. त्यामुळे फणस खाणे शरीरासाठी उत्तम असते.
फणसामध्ये व्हिटॅमीन ए, सीचे प्रमाण अधिक असते. याशिवाय पोटॅशिअम, लोह, कॅल्शिअमचेही प्रमाण असते. त्यामुळे फणस खाणे शरीरासाठी उत्तम असते.

यामध्ये असणारे फायबरचे गुण शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. यामध्ये पोटॅशही मदत करते.
यामध्ये असणारे फायबरचे गुण शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. यामध्ये पोटॅशही मदत करते.
यामध्ये असणारे व्हिटॅमीन सी आणि मॅग्नेशिअम हे हाडांना मजबूत ठेवण्यासाठी उपयोगी पडतात.
यामध्ये असणारे व्हिटॅमीन सी आणि मॅग्नेशिअम हे हाडांना मजबूत ठेवण्यासाठी उपयोगी पडतात.
फणसात उपलब्ध असणारे ग्लुकोज हे शरीरीतील इंसुलीनला रीलीज करण्यास मदत करते. याशिवाय शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठीही याची मदत होते.
फणसात उपलब्ध असणारे ग्लुकोज हे शरीरीतील इंसुलीनला रीलीज करण्यास मदत करते. याशिवाय शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठीही याची मदत होते.
यात कॅलरीचे प्रमाण अगदीच कमी असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी फणस खाण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.
यात कॅलरीचे प्रमाण अगदीच कमी असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी फणस खाण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.
फणस हे फळ लोहाचा एक उत्तम सोर्स म्हणून ओळखला जातो. फणस खाल्ल्याने रक्ताभिसरणाची क्रिया नियंत्रित राहते.
फणस हे फळ लोहाचा एक उत्तम सोर्स म्हणून ओळखला जातो. फणस खाल्ल्याने रक्ताभिसरणाची क्रिया नियंत्रित राहते.
यामध्ये असणारे पोटॅशिअम हे हृदयाशी संबंधित आजारांना दूर ठेवते.
यामध्ये असणारे पोटॅशिअम हे हृदयाशी संबंधित आजारांना दूर ठेवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com