sakal

बोलून बातमी शोधा

Health Tips: रोजचा येणारा मानसिक ताण कसा कमी करावा?

Health Tips How to reduce daily stress

Stress Free Morning Routien:  आजकालच्या धावपळीच्या जगात प्रत्येकालाच मानसिक ताण येतो. रोज उठा कामासाठी पळा, कामावर जा आणि पुन्हा कामावरून घरी या. या दररोजच्या क्रियेत आपल्याला खुप मानसिक दृष्टा आपली खेचाखेच होते. यामुळे मग आपोआप खुप मानसिक तणाव येतो. आणि आपली प्रचंड चिडचिड होते, कामात निट मन लागत नाही, अशा असंख्य समस्या आपल्या आयुष्याला वेळखा घालतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. हे उपाय करून तुम्ही स्ट्रेस पासून सुटका मिळवू शकता. हे उपाय करून बघा 

आजकालच्या धावपळीच्या जगात प्रत्येकालाच मानसिक ताण येतो. रोज उठा कामासाठी पळा, कामावर जा आणि पुन्हा कामावरून घरी या.

शांतपणे पोटभर सकस नाश्ता  करा.

शांतपणे पोटभर सकस नाश्ता  करा.

सकाळी उठल्या उठल्या फोन हातात न घेता वृत्तपत्र वाचा. ते तुम्हाला अपडेट ठेवते. 

तुम्हाला हवे असल्यास आपल्या प्रिय व्यक्तीसोबत बोला. 

तणावमुक्त दिवस घालवण्यासाठी सकाळी मोबाईलपासून अंतर ठेवा. हे तुम्हाला तणावपूर्ण आणि चिंताग्रस्त सकाळ देऊ शकते.

जर तुम्ही चहा किंवा कॉफीचे शौकीन असाल तर दिवसभर सतर्क राहण्यासाठी तुम्ही या दोनपैकी कोणत्याही गोष्टीचा तुमच्या दिनक्रमात समावेश करू शकता. 

तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात ग्रीन टीनेही करू शकता

टॅग्स :lifestylework outhealth