उष्माघातापासून संरक्षण मिळवायचंय! या पाच गोष्टी करा| Tips for Preventing Heat Stroke | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उष्माघातापासून संरक्षण मिळवायचंय! या पाच गोष्टी करा|Heat Wave Care

Tips for Preventing Heat Stroke

पुढचे तीन दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे उष्णता खूप वाढणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचे चार पाच दिवस नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. उष्माघातापासून संरक्षण मिळविण्यासाठी काही गोष्टी पाळणे गरजेचे आहे.

१) शरीर हायड्रेड ठेवणे-  शरीर डिहायड्रेड  होणार नाही यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. याशिवाय ताक, नारळ पाणी,  उसाचा रस, लस्सी, इलेक्ट्रोल पावडर, पाण्यात मिसळून सब्जाचं पी घेणे खूप गरजेचे आहे. याशिवाय काकडी, गुलकंद खाऊनही तुम्हाला शांत वाटेल.

२) वेळोवेळी चेहऱ्यावर गार पाणी मारा. तसेच उष्णतेचा खूप त्रास होत असेल तर गार पाण्याने आंघोळ करा. सनस्क्रीनचा वापर करा.

३) शक्यतो चहा,कॉफी मद्यपान करू नका. यामुळे  शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यापेक्षा गार पाणी प्या.

४) हलके आणि सौम्य रंगाचे, कॉटनचे कपडे वापरण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे फार त्रास होणार नाही.

५) उन्हातून फिरताना डोकं झाका. दुचाकीवरून जाणार असाल तर सनकोट वापरा. तसेच लोकांनी शक्यतो छत्री वापरणे गरजेचे आहे. उष्माघाताचा त्रास झाल्यास एखाद्या थंड जागी बसा.

go to top