- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
अफगाणिस्तानात पावसाचा हाहाकार; 22 जणांचा मृत्यू, 40 जण जखमी

अफगाणिस्तान (Afghanistan) आधीच मानवतावादी संकटातून जात आहे. दरम्यान, देशात अतिवृष्टी आणि पुरामुळं 22 जणांचा (Heavy Rain and Floods) मृत्यू झाल्याची माहिती आहे.

आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिलीय. अफगाणिस्तानचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख हसीबुल्लाह शेखानी (Hasibullah Shekhani) म्हणाले, 12 प्रांतांमध्ये पूर आणि वादळामुळं 22 लोकांचा मृत्यू झालाय, तर 40 जण जखमी झाले आहेत.

या पुरामुळं मोठ्या प्रमाणात पिकांचंही नुकसान झालं आहे.

अफगाणिस्तानातील तालिबान सरकार या आपत्तीला तोंड देण्यासाठी संघर्ष करत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

पाऊस आणि पुरामुळं एक तृतीयांश भाग पाण्याखाली गेला असून सरकार मदतीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा करत आहे.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.