आसाममध्ये जोरदार पाऊस, काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला पुराचा धोका | Aasam Rain Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आसाममध्ये जोरदार पाऊस, काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला पुराचा धोका

Kaziranga National Park News

आसाम | आसाममधील काझिरंगा राष्ट्रीय उद्यानाला पुराच्या पाण्याने वेढले आहे.

पुराचे पाणी

पुराचे पाणी

होडीतून जाताना वन विभागाचे कर्मचारी

होडीतून जाताना वन विभागाचे कर्मचारी

जर ब्रह्मपुत्र नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास उद्यानाच्या अनेक भागात पुराचे पाणी जाईल, असे जिल्हा वन अधिकारी रमेश गोगई यांनी सांगितले.

जर ब्रह्मपुत्र नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास उद्यानाच्या अनेक भागात पुराचे पाणी जाईल, असे जिल्हा वन अधिकारी रमेश गोगई यांनी सांगितले.

टॅग्स :Aasam
go to top