karnataka
karnatakaEsakal

Hijab Row l बेळगावात दहावीच्या पहिल्या पेपरला 430 विद्यार्थ्यांची दांडी

परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची सक्ती करण्यात आली होती.
Published on

कर्नाटक: हिजाब वादाचे पडसाद सगळीकडे उमटले जात असतानाच आज बेळगावात मात्र दहावीच्या परीक्षेवर याचा कोणताही परिणाम झाला नाही. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सकाळपासून परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र पहिल्या दिवशी ४३० विद्यार्थीनी परिक्षेला दांडी मारली.परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये यासाठी सीसीटीव्हीची सक्ती करण्यात आली होती. तसेच फिरते पथक देखील परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवून होते. 11 एप्रिल रोजी परीक्षेची सांगता होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com