Photo Feature : गर्दीचा संडे! लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये झालेली गर्दी पाहा

रविवार, 12 जुलै 2020

पिंपरी : लॉकडाउनच्या घोषणेनंतर नागरिकांनी रविवारी (ता. 12) सकाळपासूनच खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती. भाजीपाला, किराणा, चिकन-मटण, मासे, अंडी या वस्तूंच्या खरेदीसाठी सर्वत्र गर्दी पाहायला मिळाली. पेट्रोल पंपावरही रांगा लागल्या होत्या. त्याची ही चित्रमय झलक. (संतोष हांडे : सकाळ छायाचित्रसेवा)