Mumbai Rani Baug Penguins: पेंग्विनच्या पिल्लाचं नामकरण; पहा ओरिओचे फोटो

डोनाल्ड आणि डेसी या जोडीच्या पिल्लाचे नाव ओरिओ (Oreo) असे ठेवण्यात आले आहे.
Mumbai Rani Baug Penguins: पेंग्विनच्या पिल्लाचं नामकरण; पहा ओरिओचे फोटो
Updated on
Summary

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील हम्बोल्ट पेंग्विन सुविधेत सध्या सात प्रौढ पेंग्विन (३ नर आणि ४ मादी) आहेत. त्यापैकी दोन प्रजनन जोड्यांनी या वर्षी यशस्वीपणे प्रजनन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com