Dasun Shanaka : लंकेचा 'नाबाद' कर्णधार; हार्दिकच्या गोलंदाजांची इथेच झाली हार?

Dasun Shanaka last five T20I knocks vs India
Dasun Shanaka last five T20I knocks vs India esakal
Updated on

Dasun Shanaka last five T20I knocks vs India : श्रीलंकेचा कर्णधार दसुन शानकाची भारताविरूद्ध गेल्या 5 टी 20 सामन्यात भारतीय गोलंदाजांचा चांगलाच घाम काढतोय.

दसुन शानकाने 19 चेंडूत नाबाद 47 धावा ठोकल्या.

त्यानंतच्या दुसऱ्या सामन्यात त्याने 38 चेंडूत नाबाद 74 धावा ठोकत आपली कामगिरी आणखी सुधारली.

तिसऱ्या सामन्यात शानकाने 18 चेंडूत 33 धावा ठोकल्या. यावेळीही त्याला बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले नाही.

अखेर भारतीय गोलंदाजांनी दसुन शानकाला बाद केले. मात्र तोपर्यंत त्याने 27 चेंडूत 45 धावा ठोकल्या होत्या.

पुण्यात झालेल्या सामन्यात शानकाने 22 चेंडूत नाबाद 56 धावांची खेळी करत भारतीय गोलंदाजांविरूद्ध नाबाद राहण्याचा आपल्याच किक्ता पुन्हा गिरवला.

शानकाने भारताविरूद्ध गेल्या 5 सामन्यात 205.64 च्या सरासरीने 255 धावा ठोकल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com