sakal

बोलून बातमी शोधा

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव: लाल किल्यावरील सोहळ्याची क्षणचित्रे

नवी दिल्ली : 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित दिल्लीतील लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा

नवी दिल्ली : 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहनच्यावेळी टिपलेली क्षणचित्रे

नवी दिल्ली : 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीत लाल किल्ल्यावरील सोहळ्याचे टीपलेल क्षणचित्र

नवी दिल्ली : 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरील सोहळ्याची क्षणचित्रे

नवी दिल्ली : राष्ट्रासाठी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी 75 व्या स्वातंत्र्य दिनाची थीम 'राष्ट्र प्रथम, नेहमीच प्रथम' ठेवण्यात आली  आहे.

नवी दिल्ली : 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहन पार झाल्यानंतर ध्वजाला सलामी देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी...

नवी दिल्ली, १५ ऑगस्ट (एएनआय): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महात्मा गांधींच्या समाधीला रविवारी नवी दिल्लीतील राजघाट येथे श्रद्धांजली वाहिली.

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महात्मा गांधींच्या समाधीला रविवारी नवी दिल्लीतील राजघाट येथे पुष्पांजली वाहिली.

नवी दिल्ली :  ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्लीतील राजघाट येथे महात्मा गांधींच्या समाधीला परिक्रमा घालताना  पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली:  ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात नवी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर भारतीय लष्कराच्या तुकडीची कूच

 नवी दिल्ली: नवी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात भारतीय नौदलाची तुकडी

दिल्लीत 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

नवी दिल्ली : ऐतिहासिक लाल किल्ल्यावर 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी गार्ड ऑफ ऑनरची पाहणी करत आहेत

नवी दिल्ली : दिल्लीत 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

17 व्या शतकातील नवी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी आलेली भारतीय बॉक्सर मेरी कॉम सलाम करताना

ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा हा नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी आला होता.

नवी दिल्ली: टोकियो ऑलिम्पिक 2020 कांस्य पदक विजेते लोव्हलिना बोर्गोहेन आणि इतर सहभागी 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात ऐतिहासिक लाल किल्ल्यावर

नवी दिल्ली : 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर राष्ट्राला संबोधित करण्यासाठी व्यासपीठाकडे जाताना पंतप्रधान नरेंद्र मोदी...

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरील 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात एमआय -17 हेलिकॉप्टरमधून फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत आहे

नवी दिल्ली : 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी...

नवी दिल्ली: ७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात, ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून राष्ट्राला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनसीसी कॅडेट्सची भेट घेतली.

नवी दिल्ली: ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात, ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून राष्ट्राला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रेक्षकांच्या भेटीला

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात नवी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यात टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सहभागी झालेल्या खेळाडू आणि खेळाडूंची भेट घेतली.