स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव! 15 ऑगस्टच्या सोहळ्याची जय्यत तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव! 15 ऑगस्टच्या सोहळ्याची जय्यत तयारी

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने 75 वा स्वातंत्र्यदिनाची तयारी ही सर्व नियम पाळून करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. पाहूयात 15 ऑगस्टच्या सोहळ्याच्या तयारीचे काही खास फोटो

श्रीनगरमधील  लाल चौकातील क्लॉक टॉवर (घंटा घर) हा स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी तीन रंगांच्या रोषणाईने सजवला आहे.

दिल्लीतील लाल किल्ल्यासमोर स्वातंत्र्यदिन सोहळ्याची तयारी सुरू आहे.

75 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी सुरक्षारक्षक वाराणसीमध्ये कॅंट स्टेशनवर तयारी करत आहेत.

स्वातंत्र्यदिनासाठी जम्मूमधील कामगार  पतंगाचा मांजा तयार करत आहेत.

पटियालामधील शाळेतील मुली स्वतंत्र्यदिन सोहळ्यासाठी सराव करत आहेत.

टॅग्स :Independence day
go to top