Photos: India Lockdown चा ट्रेंड अन् सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Memes
MemesSakal
Updated on

अडीच वर्षापूर्वी म्हणजेच मार्च २०२० मध्ये कोरोनाने भारतात हाहा:कार माजवला होता. आत्ता परत चीनमध्ये कोरोनाने आपलं डोकं वर काढलं असून सध्या ट्वीटरवर #IndiaLockdown ट्रेंड होत आहे. त्यामुळे आता भारतातही लॉकडाऊन लागणार का अशी भिती भारतीयांच्या मनात निर्माण झाली आहे. यावर सोशल मीडियावर अनेक भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.

ट्वीटरवर #IndiaLockdown हा ट्रेंड होत आहे. तर यामुळे भारतात परत लॉकडाऊन लागणार का अशी भिती निर्माण झाली आहे.
ट्वीटरवर #IndiaLockdown हा ट्रेंड होत आहे. तर यामुळे भारतात परत लॉकडाऊन लागणार का अशी भिती निर्माण झाली आहे.Sakal
या ट्रेंडमुळे अनेकजण घाबरले असून अनेकांनी याच्या खोलात जाण्याचा प्रयत्न केलाय.
या ट्रेंडमुळे अनेकजण घाबरले असून अनेकांनी याच्या खोलात जाण्याचा प्रयत्न केलाय. Sakal
पण इंडिया लॉकडाऊन हे मधुर भंडारकर यांच्या येणाऱ्या चित्रपटाचे नाव असून त्यांनी या चित्रपटाचा टीझल लाँच केला आहे.
पण इंडिया लॉकडाऊन हे मधुर भंडारकर यांच्या येणाऱ्या चित्रपटाचे नाव असून त्यांनी या चित्रपटाचा टीझल लाँच केला आहे.Sakal
तर या ट्रेंडमुळे भारतात लॉकडाऊन लागणार अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका असं अवाहनही अनेकांनी केलं आहे.
तर या ट्रेंडमुळे भारतात लॉकडाऊन लागणार अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका असं अवाहनही अनेकांनी केलं आहे. Sakal
हा ट्रेंड एका चित्रपटामुळे होत असल्यामुळे अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
हा ट्रेंड एका चित्रपटामुळे होत असल्यामुळे अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.Sakal
तर अनेकांना आता परत भारतात लॉकडाऊन लागणार म्हणून धडकी भरली होती
तर अनेकांना आता परत भारतात लॉकडाऊन लागणार म्हणून धडकी भरली होतीSakal
हेराफेरी चित्रपटातील काही सीन्सला धरून अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत.
हेराफेरी चित्रपटातील काही सीन्सला धरून अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत.Sakal
तर पाकिस्तानच्या इम्रान खान यांच्या फोटोचे मीम्स व्हायरल झाले आहेत.
तर पाकिस्तानच्या इम्रान खान यांच्या फोटोचे मीम्स व्हायरल झाले आहेत.Sakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com