ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांना लष्करी अधिकाऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली

हेलिकाॅप्टर दुर्घटनेत गंभीर जखमी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे बंगळूरूतील लष्करी रुग्णालयात निधन झाले.
Varun Singh
Varun Singhesakal

बंगळूरु : भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांकडून (Indian Air Force) येलहंका वायुदलाच्या स्थानकावर ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. यावेळी वायुदलाचे अधिकारी उपस्थित होते. (Group Captain Varun Singh)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com