actress priyanka jawalkar
actress priyanka jawalkar

ही सौंदर्याची खाण आहे तरी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूची गर्लफेंड?

भारतीय 'या' खेळाडूची गर्लफ्रेंड अप्सरा पेक्षा कमी नाही

Venkatesh Iyer Girlfriend Priyanka Jawalkar : भारतीय क्रिकेट संघाचा युवा अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यर सध्या टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी झगडत आहे. व्यंकटेश अय्यर आयपीएल 2022 दरम्यान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला होता. यादरम्यान व्यंकटेश अय्यरचे नाव एका दक्षिण भारतीय अभिनेत्रीसोबत जोडले गेले. चाहते ते त्यांच्या गर्लफ्रेंडही सांगतात.

युवा अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यरचे नाव आयपीएल 2022 दरम्यान अभिनेत्री प्रियांका जवळकरसोबत जोडले गेले होते. या दोघांच्या काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

व्यंकटेश अय्यर सोशल मीडियावर सक्रिय नसला तरी प्रियांकाच्या एका पोस्टवर त्यांनी कमेंट करताच ही व्हायरल झाली होती. प्रियंकाच्या उत्तराने त्यांच्या नात्याला आणखी हवा मिळाली होती.

29 वर्षीय प्रियांका ही आंध्र प्रदेशची आहे. प्रियंकाने 2017 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. प्रियांकाने टॅक्सीवाला, थिमारुसु आणि एसआर कल्याणमंडपम यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

 व्यंकटेश अय्यरने टीम इंडियासाठी 2 वनडे आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत. या एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 12 च्या सरासरीने 24 धावा केल्या आहेत. त्याच वेळी 9 टी-20 मध्ये 133 धावा केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com