PHOTO : आशिया करंडक स्पर्धेत भारतीय तिरंदाजांचा 'सुवर्ण' वेध; कझाकिस्तान, बांग्लादेशचा केला पराभव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PHOTO : आशिया करंडक स्पर्धेत भारतीय तिरंदाजांचा 'सुवर्ण' वेध

Indian Archery Team

तिरंदाजीच्या आशिया करंडक स्पर्धेत भारतीय संघानं सुवर्णपदक पटकाविलंय.

इराक (Iraq) इथं सुरु असलेल्या तिरंदाजीच्या (Archery) आशिया करंडक (स्टेज 2) (Archery Asia Cup Stage II) स्पर्धेत आज भारतीय संघानं मुला-मुलींच्या गटात सुवर्णपदक पटकाविलंय.

मुलींच्या गटात महाराष्ट्रामधील (Maharashtra) साताऱ्यातील (Satara) आदिती स्वामी (Aditi Swami) हिचा समावेश आहे.

स्पर्धेतील कंपाऊंड गटात भारतीय महिला तिरंदाजांनी अंतिम फेरीत कझाकिस्तानचा 204-201 असा पराभव करीत सुवर्णपदक पटकाविलं.

या संघात आदिती स्वामी (Archer Aditi Swami) (महाराष्ट्र), साक्षी चौधरी (हरियाणा), प्रणित कौर (पंजाब) आणि प्रगती (दिल्ली) यांचा समावेश आहे.

मुलींपाठोपाठ टीम इंडियातील (Team India) मुलांनी देखील सुवर्णपदक पटकाविल्यानं भारतीय पाठीराख्यांनी एकच जल्लोष केलाय.

भारतीय संघानं बांग्लादेशचा 224-218 असा पराभव केलाय.

भारतीय संघात रिशब यादव (दिल्ली), प्रथमेश जावकर (महाराष्ट्र), कुशल (हरियाणा), प्रथमेश फुगे (महाराष्ट्र) यांचा समावेश आहे.

go to top