PHOTO : Indian Idol 12 फेम सायली कांबळेनं बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा I Singer Sayli Kamble | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PHOTO : Indian Idol 12 फेम सायली कांबळेनं बॉयफ्रेंडसोबत केला साखरपुडा

Singer Sayli Kamble

'इंडियन आयडल'च्या 12 व्या पर्वाचे व्यासपीठ गाजवलेली सुरेल आवाजाची गायिका सायली कांबळे पुन्हा एकदा चर्चेत आलीय. मनमोहक हास्यानं प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सायलीनं तिचा बॉयफ्रेंड धवलसोबत साखरपुडा केलाय.

'इंडियन आयडल'च्या 12 व्या पर्वाचे व्यासपीठ गाजवलेली सुरेल आवाजाची गायिका सायली कांबळे पुन्हा एकदा चर्चेत आलीय. मनमोहक हास्यानं प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सायलीनं तिचा बॉयफ्रेंड धवलसोबत साखरपुडा केलाय. धवल आणि सायली एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होते.

या साखरपुड्याचे काही फोटो सायलीचा होणारा पती धवल यानं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. धवलनं कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'मी नेहमी तुझ्यासोबत हसायला असेन, तुझ्या प्रत्येक संकटात मी तुझ्यासोबत असेन आणि आयुष्यभर तुझ्यावर कोणत्याही अटीशिवाय प्रेम करेन, असं त्यानं म्हंटलंय.

निहाल तोरोने सायलीच्या एंगेजमेंट फंक्शनचे फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये रेड गोल्डन कलरची साडी परिधान केलेली सायली खूपच सुंदर दिसतेय.

सायली कांबळेच्या साखरपुड्याच्या निमित्तानं निहालसह इंडियन आयडॉलमधील तिचे सर्व प्रतिस्पर्धक मित्र उपस्थित होते.

'इंडियन आयडॉल 12' दरम्यान सायली आणि निहाल तोरोच्या केमिस्ट्रीची खूप चर्चा झाली होती. त्यांच्या लिंकअपच्या अफवाही समोर आल्या होत्या. परंतु, दोघांनीही एकमेकांना आपण चांगले मित्र असल्याचे सांगितलं होतं.

सध्या साखरपुडाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून सायली आणि धवल याचं नेटकऱ्यांनी अभिनंदन केलंय.

टॅग्स :Bollywood News
go to top