- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
6 षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 3 भारतीय; तिसऱ्याचं नाव वाचून बसेल धक्का

वेस्ट इंडिजचा महान अष्टपैलू खेळाडू सर गॅरी सोबर्स (Gary Sobers, West Indies) यांनी 31 ऑगस्ट 1968 रोजी सहा चेंडूत सलग सहा षटकार ठोकले. अशी कामगिरी करणारा सोबर्स जगातील पहिला फलंदाज होता. मॅल्कम नेशच्या चेंडूवर त्यांनी हे सहा षटकार ठोकले. या खेळीत त्यांनी नाबाद 76 धावा केल्या.

इंग्लंडचा सलामीवीर अॅलेक्स हेल्सनं (Alex Hales, England) नॉटिंगहॅमशायरसाठी 2015 च्या नॅटवेस्ट T20 स्पर्धेत वॉर्विकशायरविरुद्ध सलग सहा षटकार ठोकले. हेल्सनं वेगवान गोलंदाज रॉयड रँकिनच्या सलग दोन षटकात 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा पराक्रम केला होता.

2007 च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हर्शल गिब्सनं (Herschelle Gibbs) नेदरलँडचा फिरकी गोलंदाज व्हॅन बुंगेलाला एका षटकात 6 षटकार ठोकले. वनडेमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू आहे.

अफगाणिस्तानचा युवा फलंदाज हजरतुल्ला झझाईनं (Hazratullah Zazai, Afghanistan) 2018 मध्ये अफगाणिस्तान प्रीमियर लीगमध्ये काबुल जवानकडून खेळताना बाल्खचा दिग्गज फिरकी गोलंदाज अब्दुल्ला मजारीच्या षटकात 6 षटकार ठोकले.

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजानं (Ravindra Jadeja, Indian Cricketers) डिसेंबर 2017 मध्ये सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरजिल्हा T20 स्पर्धेत सलग सहा चेंडूंमध्ये सहा षटकार ठोकले होते. नीलम वामजाच्या चेंडूवर त्यानं हे सहा षटकार ठोकले.

रवी शास्त्री (Ravi Shastri, Indian Cricketers) यांनी 1985 मध्ये सलग सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला होता. बॉम्बे आणि बडोदा यांच्यात खेळल्या जात असलेल्या प्रथम श्रेणी सामन्यात शास्त्रींनी बडोद्याचा डावखुरा फिरकी गोलंदाज तिलक राजच्या चेंडूवर सहा षटकार ठोकले.

भारताचा माजी स्टार अष्टपैलू खेळाडू (Indian Cricketers) युवराज सिंगनं (Yuvraj Singh) 2007 मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-ट्वेंटी विश्वचषकात इंग्लंडचा स्टार गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात 6 षटकार ठोकलं होते. यादरम्यान त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान (12 चेंडूत) अर्धशतकही ठोकलं.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.