मुंबईत रेल्वे स्थानकात 'पॉड हॉटेल'; कमी दरात मिळणार रूम

इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम् कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) भारतीय रेल्वेच्यावतीने पॉड हॉटेलची निर्मिती करण्यात आली आहे.
इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम् कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) भारतीय रेल्वेच्यावतीने पॉड हॉटेलची निर्मिती करण्यात आली आहे. Sakal
Summary

भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल येथे पॉड हॉटेल उभारले आहे.

मुंबई : लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या प्रवाशांना, पर्यटकांना तात्पुरत्या कालावधीसाठी निवास करण्यास अनेक अडचणी येत होत्या. ज्याठिकाणी निवासाची सोय आहे, तिथे जादा पैसे मोजावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांना, पर्यटकांना तात्पुरत्या निवासासाठी ‘पॉड हॉटेल' (Pod Hotel)किफायतशीर दरात सुरू करण्यात आले आहे. भारतीय रेल्वेतील मुंबई सेंट्रल (Mumbai Central Railway)येथील पहिल्या पॉड हॉटेलचे उद्घाटन केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve)यांनी बुधवारी, (ता.17) रोजी करून प्रवाशांच्या, पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com