भारताचे हे १६ कसोटीवीर दिग्गज खेळाडू; पहा फोटोज

भारताचे हे १६ कसोटीवीर दिग्गज खेळाडू; पहा फोटोज
Updated on

आताच्या काळामध्ये T20 ला जास्त प्रेक्षकांची आवड असल्यामुळे कसोटी सामने कुठेतरी हरवत चालले आहे. त्यामध्ये आजचे युवा खेळाडू वाईट बोल जास्त प्राधान्य देत आहे. तरी पण असे काही खेळाडू आहे. त्यांना इतिहास आपल्या नावावर करायचे आहे. कसोटी क्रिकेटमधील इतिहासातील असेच काही धागेदोरे हे आज तुमच्यासाठी -

भारताला 1926 मध्ये Imperial Cricket Council मध्ये आमंत्रित करण्यात आले. भारतीय संघाने 1932 मध्ये इंग्लंडमध्ये कसोटीत सी.के नायडू यांच्या नेतृत्वाखाली कसोटीत पदार्पण केली. सी.के नायडू त्यावेळी सर्वोत्तम भारतीय फलंदाज मानला जात होता.

लाला अमरनाथ

भारतासाठी कसोटी पदार्पण करणारा लाला अमरनाथ १२ वा खेळाडू . १५ डिसेंबर १९३३ ला इंग्लंड विरुद्ध  कसोटीत पदार्पण केले. इंग्लंडविरुद्ध आपल्या पहिल्या सामन्यात  ११८ धावा करून डेब्यू मॅच मध्ये शतक करणारा लाला अमरनाथ हा पहिला भारतीय ठरला. भारताने १९३३ मध्ये तीन कसोटी मालिका साठी इंग्लंड दौरा केला. हा इंग्लंड दौरा फक्त लाला अंबरनाथ यांच्या डेब्यू शतक मुळे लक्षात राहिले.
लाला अमरनाथ भारतासाठी कसोटी पदार्पण करणारा लाला अमरनाथ १२ वा खेळाडू . १५ डिसेंबर १९३३ ला इंग्लंड विरुद्ध कसोटीत पदार्पण केले. इंग्लंडविरुद्ध आपल्या पहिल्या सामन्यात ११८ धावा करून डेब्यू मॅच मध्ये शतक करणारा लाला अमरनाथ हा पहिला भारतीय ठरला. भारताने १९३३ मध्ये तीन कसोटी मालिका साठी इंग्लंड दौरा केला. हा इंग्लंड दौरा फक्त लाला अंबरनाथ यांच्या डेब्यू शतक मुळे लक्षात राहिले.
दीपक शोधन

सन १९५२/५३ पाकिस्तान विरुद्ध पाच कसोटी सामने एक आकर्षक डावखुरा फलंदाज, ज्याने कलकत्ता येथे झालेल्या पाचव्या कसोटीत त्याने पाकिस्तानविरुद्ध संस्मरणीय पदार्पण केले. दीपक शोधन याला १२ डिसेंबर १९५२ मध्ये खेळण्याची संधी मिळाली. पहिल्याच सामन्यात पाकिस्तान विरुद्ध ११० धावा करत. इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरलं.
दीपक शोधन सन १९५२/५३ पाकिस्तान विरुद्ध पाच कसोटी सामने एक आकर्षक डावखुरा फलंदाज, ज्याने कलकत्ता येथे झालेल्या पाचव्या कसोटीत त्याने पाकिस्तानविरुद्ध संस्मरणीय पदार्पण केले. दीपक शोधन याला १२ डिसेंबर १९५२ मध्ये खेळण्याची संधी मिळाली. पहिल्याच सामन्यात पाकिस्तान विरुद्ध ११० धावा करत. इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरलं.
ए.जी कृपाल सिंह

ए.जी कृपाल सिंह भारतीय क्रिकेट कसोटी पदार्पण करणारा ७५ वा खेळाडू आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघा बर 1955-56 हंगामात भारताचा दौरा केला होता. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत तीन कसोटी सामने अनिर्णित राहिले. १९ नोव्हेंबर १९५५ ला कसोटी पदार्पण करत न्यूझीलंड विरुद्ध त्या सामन्यांत शतक करत. निर्णायक आस सामना जिंकून घेत. भारताने मालिका २-० ने जिंकली.
ए.जी कृपाल सिंह ए.जी कृपाल सिंह भारतीय क्रिकेट कसोटी पदार्पण करणारा ७५ वा खेळाडू आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघा बर 1955-56 हंगामात भारताचा दौरा केला होता. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत तीन कसोटी सामने अनिर्णित राहिले. १९ नोव्हेंबर १९५५ ला कसोटी पदार्पण करत न्यूझीलंड विरुद्ध त्या सामन्यांत शतक करत. निर्णायक आस सामना जिंकून घेत. भारताने मालिका २-० ने जिंकली.
अब्बास अली बेग

कसोटी पदार्पण ९३ व्या भारतीय २३ जुलै १९५९ का इंग्लंड विरुद्ध पहिल्या सामन्यात ११२ धावा हा विक्रम नावावर केला. १९९२ विश्‍वकरंडक स्पर्धेत स्पर्धेत भारतीय टीमचे प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे.
अब्बास अली बेग कसोटी पदार्पण ९३ व्या भारतीय २३ जुलै १९५९ का इंग्लंड विरुद्ध पहिल्या सामन्यात ११२ धावा हा विक्रम नावावर केला. १९९२ विश्‍वकरंडक स्पर्धेत स्पर्धेत भारतीय टीमचे प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे.
हनुमंत सिंह

हनुमंत सिंह भारतीय कसोटी संघात पदार्पण १०८ वा खेळाडू.  ८ फेब्रुवारी १९६४ ला इंग्लंड विरुद्ध पहिल्या सामन्यात १०५ धावा केल्या. डेब्यू सेंचुरी करणारा पाचवा भारतीय खेळाडू ठरला. १९६४ ते १९६९ या कालावधीमध्ये भारत संघाकडून खेळताना 14 कसोटी सामने खेळला. त्या नंतर  १९९५ ते २००२ पर्यंत 9 कसोटी आणि ५४  एकदिवसीय सामन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद कडून अंपायर काम पाहिले.
हनुमंत सिंह हनुमंत सिंह भारतीय कसोटी संघात पदार्पण १०८ वा खेळाडू. ८ फेब्रुवारी १९६४ ला इंग्लंड विरुद्ध पहिल्या सामन्यात १०५ धावा केल्या. डेब्यू सेंचुरी करणारा पाचवा भारतीय खेळाडू ठरला. १९६४ ते १९६९ या कालावधीमध्ये भारत संघाकडून खेळताना 14 कसोटी सामने खेळला. त्या नंतर १९९५ ते २००२ पर्यंत 9 कसोटी आणि ५४ एकदिवसीय सामन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद कडून अंपायर काम पाहिले.
गुंडप्पा विश्वनाथ

गुंडप्पा विश्वनाथ कसोटीत पदार्पण करणारा १२४ वा भारतीय १५ नोव्हेंबर १९६९ ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्याच सामन्यात १३७ धावा केल्या. विश्वनाथने १९६९ ते १९८३ भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळला. त्यामध्ये 91 सामने खेळत सहा हजाराहून अधिक धावा केल्या. ७५/७९ च्या विश्व कप मध्ये त्याचा सहभाग होता.
गुंडप्पा विश्वनाथ गुंडप्पा विश्वनाथ कसोटीत पदार्पण करणारा १२४ वा भारतीय १५ नोव्हेंबर १९६९ ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्याच सामन्यात १३७ धावा केल्या. विश्वनाथने १९६९ ते १९८३ भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळला. त्यामध्ये 91 सामने खेळत सहा हजाराहून अधिक धावा केल्या. ७५/७९ च्या विश्व कप मध्ये त्याचा सहभाग होता.
सुरेंद्र अमरनाथ

सुरेंद्र अमरनाथ १५ वर्षांचा होण्याआधीच त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. १८ वर्षांचा असताना त्याने १९६७ मध्ये लॉर्ड्सवर ऐतिहासिक शतक झळकावले, सामन्याच्या शेवटच्या दोन चेंडूंवर षटकार ठोकून भारतीय स्कूलबॉयजला इंग्लंड स्कूलबॉयज विरुद्ध विजय मिळवून दिला. भारताकडून कसोटी पदार्पण करणारा १३७ वा खेळाडू. २४ जानेवारी १९७६ ला त्याने न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पणात शतक झळकावले होते.
सुरेंद्र अमरनाथ सुरेंद्र अमरनाथ १५ वर्षांचा होण्याआधीच त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. १८ वर्षांचा असताना त्याने १९६७ मध्ये लॉर्ड्सवर ऐतिहासिक शतक झळकावले, सामन्याच्या शेवटच्या दोन चेंडूंवर षटकार ठोकून भारतीय स्कूलबॉयजला इंग्लंड स्कूलबॉयज विरुद्ध विजय मिळवून दिला. भारताकडून कसोटी पदार्पण करणारा १३७ वा खेळाडू. २४ जानेवारी १९७६ ला त्याने न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पणात शतक झळकावले होते.
मोहम्मद अजहरुद्दीन

मोहम्मद अजहरुद्दीन भारतीय कसोटीत पदार्पण करणारा १६९ वा खेळाडू. भारतीय क्रिकेट संघासाठी १९८४ मध्ये कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे ३१ डिसेंबर १९८४ रोजी इंग्लंड विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जिथे त्याने 322 चेंडूंत त्याच्या पहिल्या डावात 110 धावा केल्या. रवी शास्त्री यांच्या सोबत हा सामना अनिर्णित केला.
मोहम्मद अजहरुद्दीन मोहम्मद अजहरुद्दीन भारतीय कसोटीत पदार्पण करणारा १६९ वा खेळाडू. भारतीय क्रिकेट संघासाठी १९८४ मध्ये कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे ३१ डिसेंबर १९८४ रोजी इंग्लंड विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जिथे त्याने 322 चेंडूंत त्याच्या पहिल्या डावात 110 धावा केल्या. रवी शास्त्री यांच्या सोबत हा सामना अनिर्णित केला.
प्रवीण आमरे

भारतीय क्रिकेट संघामध्ये पदार्पण करणारा हा १९५ वा खेळाडू. १३ नोव्हेंबर १९९२ ला दक्षिण आफ्रिका विरुद्ध १०३ धावा काढल्या. प्रवीण कल्याण आमरे त्याने १९९१ ते १९९९ दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले. भारताकडून ११ कसोटी सामने आणि ३७ एकदिवसीय सामने खेळले आहे.
प्रवीण आमरे भारतीय क्रिकेट संघामध्ये पदार्पण करणारा हा १९५ वा खेळाडू. १३ नोव्हेंबर १९९२ ला दक्षिण आफ्रिका विरुद्ध १०३ धावा काढल्या. प्रवीण कल्याण आमरे त्याने १९९१ ते १९९९ दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले. भारताकडून ११ कसोटी सामने आणि ३७ एकदिवसीय सामने खेळले आहे.
सौरव गांगुली

सौरव गांगुली भारतासाठी कसोटीत पदार्पण करणारा २०६ खेळाडू आहे. इंग्लंड विरुद्ध गांगुलीने २० जून १९९६ मध्ये लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पणात शतक झळकावले. हा पराक्रम करणारा तो दहावा भारतीय खेळाडू ठरला.  पदार्पणातच मैदानावर शतक झळकावणारा तिसरा खेळाडू ठरला.
सौरव गांगुली सौरव गांगुली भारतासाठी कसोटीत पदार्पण करणारा २०६ खेळाडू आहे. इंग्लंड विरुद्ध गांगुलीने २० जून १९९६ मध्ये लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पणात शतक झळकावले. हा पराक्रम करणारा तो दहावा भारतीय खेळाडू ठरला. पदार्पणातच मैदानावर शतक झळकावणारा तिसरा खेळाडू ठरला.
वीरेंद्र सहवाग

वीरेंद्र सहवाग भारताकडून कसोटी पदार्पण २३९ वा खेळाडू. ३ नोव्हेंबर २००१ मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सेहवागला संधी मिळाली. संधीचे सोने करत. त्याने सचिन तेंडुलकरसह दुसऱ्या टोकाला 68/4 अशा स्थितीत भारतासह क्रीजमध्ये प्रवेश केला. आणि १०५ धावा करत इतिहासात नाव कोरले.
वीरेंद्र सहवाग वीरेंद्र सहवाग भारताकडून कसोटी पदार्पण २३९ वा खेळाडू. ३ नोव्हेंबर २००१ मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सेहवागला संधी मिळाली. संधीचे सोने करत. त्याने सचिन तेंडुलकरसह दुसऱ्या टोकाला 68/4 अशा स्थितीत भारतासह क्रीजमध्ये प्रवेश केला. आणि १०५ धावा करत इतिहासात नाव कोरले.
सुरेश रैना

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर सुरेश रैनाचे कसोटी पदार्पण तब्बल पाच वर्षांनी झाले. रैनाने २००५ मध्ये श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन विरुद्ध पहिल्या चेंडूत बाद झाला. त्याच्या मर्यादित षटकांच्या कारकिर्दीची सुरुवात केली. पण सुरेश रैनाने कसोटीत पदार्पण २०१० मध्ये श्रीलंकेविरुद्ध १२० धावा करत केले. कसोटीत पदार्पण करणारा हा २६५ वा खेळाडू आहे.
सुरेश रैना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर सुरेश रैनाचे कसोटी पदार्पण तब्बल पाच वर्षांनी झाले. रैनाने २००५ मध्ये श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन विरुद्ध पहिल्या चेंडूत बाद झाला. त्याच्या मर्यादित षटकांच्या कारकिर्दीची सुरुवात केली. पण सुरेश रैनाने कसोटीत पदार्पण २०१० मध्ये श्रीलंकेविरुद्ध १२० धावा करत केले. कसोटीत पदार्पण करणारा हा २६५ वा खेळाडू आहे.
शिखर धवन

धवनने ऑक्टोबर २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विशाखापट्टणम येथे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याच विरोधाविरुद्ध मार्च २०१३ मध्ये मोहाली येथे त्याचे कसोटी पदार्पण झाले. कसोटी पदार्पणात कोणतेही फलंदाजाचे जलद शतक झळकवले त१७४ चेंडूत १८७ धावा करून त्याचा डाव संपवला. कसोटीत पदार्पण करणारा २७७ वा भारतीय खेळाडू.
शिखर धवन धवनने ऑक्टोबर २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विशाखापट्टणम येथे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याच विरोधाविरुद्ध मार्च २०१३ मध्ये मोहाली येथे त्याचे कसोटी पदार्पण झाले. कसोटी पदार्पणात कोणतेही फलंदाजाचे जलद शतक झळकवले त१७४ चेंडूत १८७ धावा करून त्याचा डाव संपवला. कसोटीत पदार्पण करणारा २७७ वा भारतीय खेळाडू.
रोहित शर्मा

रोहित शर्मा भारतीय कसोटी पदार्पण करणारा २८० वा खेळाडू. ६ नोव्हेंबर २०१३  वेस्ट इंडिजविरुद्धच्या  घरच्या मालिकेदरम्यान कसोटी पदार्पण केले. त्याने पदार्पणात १७७ धावा केल्या.  आणि पुढच्या सामन्यात आणखी एक शतक केले.
रोहित शर्मा रोहित शर्मा भारतीय कसोटी पदार्पण करणारा २८० वा खेळाडू. ६ नोव्हेंबर २०१३ वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेदरम्यान कसोटी पदार्पण केले. त्याने पदार्पणात १७७ धावा केल्या. आणि पुढच्या सामन्यात आणखी एक शतक केले.
पृथ्वी शॉ

कसोटी पदार्पण पृथ्वी शॉ २९३ वा भारतीय खेळाडू . ४ ऑक्टोबर २०१८  या दिवशी, भारताच्या पृथ्वी शॉने राजकोटमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी पदार्पणात शतक झळकावले. शॉने १५४ चेंडूंत १३४ धावा फटकावल्या, १९ चौकार मारून त्याने पहिले कसोटी शतक झळकावले.
पृथ्वी शॉ कसोटी पदार्पण पृथ्वी शॉ २९३ वा भारतीय खेळाडू . ४ ऑक्टोबर २०१८ या दिवशी, भारताच्या पृथ्वी शॉने राजकोटमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी पदार्पणात शतक झळकावले. शॉने १५४ चेंडूंत १३४ धावा फटकावल्या, १९ चौकार मारून त्याने पहिले कसोटी शतक झळकावले.
श्रेयश आयर

श्रेयश आयर भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅच मध्ये त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा ३०३ वा भारतीय खेळाडू. मुंबईच्या वरळी भागातील रहिवासी असलेल्या या उजव्या हाताच्या खेळाडूने न्यूझीलंडविरुद्धच्या कानपुर ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शतकीय कामगिरी केली. अय्यरने १७१ चेंडूत १३ चौकार आणि दोन षटकारांसह १०५ धावा केल्या.
श्रेयश आयर श्रेयश आयर भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅच मध्ये त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा ३०३ वा भारतीय खेळाडू. मुंबईच्या वरळी भागातील रहिवासी असलेल्या या उजव्या हाताच्या खेळाडूने न्यूझीलंडविरुद्धच्या कानपुर ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शतकीय कामगिरी केली. अय्यरने १७१ चेंडूत १३ चौकार आणि दोन षटकारांसह १०५ धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com