Indore Bus Accident: 13 जणांचा मृत्यू, पाहा मन हेलावून टाकणारे फोटो

इंदूरहून अंमळनेरकडे येणाऱ्या एसटीमहामंडळाच्या बसला धार येथे भीषण अपघात झाला असून, या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
Indore Bus Accident
Indore Bus AccidentSakal
Updated on

इंदूरहून अंमळनेरकडे (Indore Bus Accident) येणाऱ्या एसटीमहामंडळाच्या बसला धार येथे भीषण अपघात झाला असून, या घटनेत बसच्या चालक वाहकासह 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

इंदूरहून अंमळनेरकडे (Indore Bus Accident) येणाऱ्या एसटीमहामंडळाच्या बसला धार येथे भीषण अपघात झाला असून, ही बस ७० फूट उंच असलेल्या पूलावरून नर्मदा नदीत पडली आहे. या दुर्घटनेत ११३ जणांचा मृत्यू झाला आहे.
इंदूरहून अंमळनेरकडे (Indore Bus Accident) येणाऱ्या एसटीमहामंडळाच्या बसला धार येथे भीषण अपघात झाला असून, ही बस ७० फूट उंच असलेल्या पूलावरून नर्मदा नदीत पडली आहे. या दुर्घटनेत ११३ जणांचा मृत्यू झाला आहे.Sakal
सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून, अपघातासंदर्भात अधिक माहितीसाठी एसटी महामंडळाने ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाईन नंबर (Help Line Numbers) कार्यान्वित केला आहे.
सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून, अपघातासंदर्भात अधिक माहितीसाठी एसटी महामंडळाने ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाईन नंबर (Help Line Numbers) कार्यान्वित केला आहे.Sakal
त्याशिवाय जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनदेखील हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी आठ जणांची ओळख पटवण्यात आतापर्यंत यश आले आहे.
त्याशिवाय जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनदेखील हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी आठ जणांची ओळख पटवण्यात आतापर्यंत यश आले आहे.Sakal
मध्य प्रदेशातील धार येथील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना PMNRF कडून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर, जखमींना 50,000 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
मध्य प्रदेशातील धार येथील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना PMNRF कडून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर, जखमींना 50,000 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. Sakal
मध्यप्रदेशातील अपघातात आतापर्यंत 13जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून, आपण स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्कात असल्याचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले आहे.
मध्यप्रदेशातील अपघातात आतापर्यंत 13जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून, आपण स्वतः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्कात असल्याचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले आहे.Sakal
मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये एसटी महामंडळाच्या बस अपघातात मृत्युमुखी पडेलल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत.
मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये एसटी महामंडळाच्या बस अपघातात मृत्युमुखी पडेलल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत. Sakal
या घटनेमुळे अनेक नेत्यांनी दु:ख व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.
या घटनेमुळे अनेक नेत्यांनी दु:ख व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.Sakal
दरम्यान, मध्य प्रदेशात घडलेल्या एसटी अपघातानंतर भाजपचे नेते गिरीश महाजन दुपारी तीन वाजता विमानाने रवाना होणार असून, पाचवाजेपर्यंत ते घटनास्थळी दाखल होणार आहे.
दरम्यान, मध्य प्रदेशात घडलेल्या एसटी अपघातानंतर भाजपचे नेते गिरीश महाजन दुपारी तीन वाजता विमानाने रवाना होणार असून, पाचवाजेपर्यंत ते घटनास्थळी दाखल होणार आहे. Sakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com