sakal

बोलून बातमी शोधा

महिलांनो, भारतात Solo Traveling करायचेय? बिनधास्त फिरा 'या' 5 ठिकाणी

solo Traveler

International Women’s Day 2022: भारतामध्ये वेगवेगळ्या पर्यटन स्थळी (Tourist Places) तुम्ही कुटुंब, पार्टनर आणि मित्रांसोबत फिरण्यासाठी जात असाल पण काही लोक असे असतात ज्यांना एकट्याने फिरायला खूप आवडते. यामध्ये पुरुषांसह महिलांचीही मोठी संख्या आहे. गेल्या काही काळापासून भारतामध्ये सोलो वुमन ट्रॅव्हलर्सची (Solo Woman Travelers) संख्या सतत वाढत आहे. पण महिलांनी एकटीने प्रवास करणे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठा मुद्दा ठरला आहे. आज आम्ही तुम्हाला भारतातील (India)५ अशा जागांबाबत सांगणार आहोत जिथे एकटी महिला सुरुक्षितपणे प्रवास करू शकते. जागतिक महिला दिन २०२२ निमित्त भारतातील अशा ठिकाणांबाबत जाणून घेऊ या जिथे महिला न घाबरता बिनधास्त फिरू शकतात.

कुफरी

हे हिमाचल प्रदेशामधील शिमला येथे असेलेल एक छोटे हिल स्टेशन आहे. येथे कित्येक सुंदर झरे, बर्फाने झाकलेले डोंगर आणि काही नयनरम्य दृश्य आहे ज्यांचा आनंद घेतला जाऊ शकतो. कुफरी महिलांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने खूप चांगले पर्यटन स्थळ आहे. कुफरीमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत देखील चांगल्या प्रकारे करते.

कुफरी हे हिमाचल प्रदेशामधील शिमला येथे असेलेल एक छोटे हिल स्टेशन आहे. येथे कित्येक सुंदर झरे, बर्फाने झाकलेले डोंगर आणि काही नयनरम्य दृश्य आहे ज्यांचा आनंद घेतला जाऊ शकतो. कुफरी महिलांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने खूप चांगले पर्यटन स्थळ आहे. कुफरीमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत देखील चांगल्या प्रकारे करते.

मुन्नार

भारतामध्ये सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. मुन्नार चहाच्या बागा, नैसर्गिक सौंदर्य आणि हिरवळीसाठी खूप प्रसिद्ध आहे. येथे स्थानिक लोकांनी त्यांच्या अतिउत्साहासाठी ओळखले जाते , जे येणाऱ्या पर्यटकांच्या मदतीसाठी नेहमी तयार असतात. हे पाहून कित्येक सोलो वुमन ट्रॅव्हलरला भेट देतात.

मुन्नार भारतामध्ये सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. मुन्नार चहाच्या बागा, नैसर्गिक सौंदर्य आणि हिरवळीसाठी खूप प्रसिद्ध आहे. येथे स्थानिक लोकांनी त्यांच्या अतिउत्साहासाठी ओळखले जाते , जे येणाऱ्या पर्यटकांच्या मदतीसाठी नेहमी तयार असतात. हे पाहून कित्येक सोलो वुमन ट्रॅव्हलरला भेट देतात.

पुद्दुचेरी

दक्षिण भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक म्हणजे पुद्दुचेरीमध्ये कित्येक वर्षांपासून फ्रान्सच्या वसाहती वसलेल्या आहेत. येथे काही फ्रेंच कॉलीनीमध्ये जे वसाहतींच्या काळातील आठवण करून देता. पुर्ण शहरामध्ये प्लॅनिंग करून फ्रेंट स्टाईलने बनिवण्यात आले आहे. पुद्दुचेरीदरम्यान खूप शांत आहेत, आणि येथे महिला ट्रॅव्हलर्स कित्येक तास एकट्या बसून समुद्राच्या लाटांचा आनंद घेऊ शकता.

पुद्दुचेरी दक्षिण भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक म्हणजे पुद्दुचेरीमध्ये कित्येक वर्षांपासून फ्रान्सच्या वसाहती वसलेल्या आहेत. येथे काही फ्रेंच कॉलीनीमध्ये जे वसाहतींच्या काळातील आठवण करून देता. पुर्ण शहरामध्ये प्लॅनिंग करून फ्रेंट स्टाईलने बनिवण्यात आले आहे. पुद्दुचेरीदरम्यान खूप शांत आहेत, आणि येथे महिला ट्रॅव्हलर्स कित्येक तास एकट्या बसून समुद्राच्या लाटांचा आनंद घेऊ शकता.

जयपूर

पिंक सिटीच्या नावाने प्रसिद्ध असलेले भारतातील सर्वात खास शहर जयपूर सुरुक्षेच्या दृष्टिने सोलो टॅव्हल करणाऱ्या महिलांसाठी एक उत्तम ठिकाण आहे. जयपूरमध्ये हवा महाला, जल महाल, सिटी पॅले, आमेर किल्ला, जंतर-मंतर, नाहरगढ किल्ला, जयगढ किल्ला, बिरला मंदिर गल्ताजी, गोविंद देव जी मंदिर, गढ गणेश मंदिर, सांघीजी जैन मंदिर फिरण्यासाठी जाऊ शकतात त्यांचा आनंद घेऊ शकतात.

जयपूर पिंक सिटीच्या नावाने प्रसिद्ध असलेले भारतातील सर्वात खास शहर जयपूर सुरुक्षेच्या दृष्टिने सोलो टॅव्हल करणाऱ्या महिलांसाठी एक उत्तम ठिकाण आहे. जयपूरमध्ये हवा महाला, जल महाल, सिटी पॅले, आमेर किल्ला, जंतर-मंतर, नाहरगढ किल्ला, जयगढ किल्ला, बिरला मंदिर गल्ताजी, गोविंद देव जी मंदिर, गढ गणेश मंदिर, सांघीजी जैन मंदिर फिरण्यासाठी जाऊ शकतात त्यांचा आनंद घेऊ शकतात.

लेह-लडाख

लडाखच्या झंस्कर व्हॅली भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. या व्हॅलीतील गुफा-मठांमुळे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. येथे वर्षातील ९ महिने खूप बर्फवृष्टी होते आणि त्यामुळे सुंदरता अधिक वाढते. जांस्कर पर्यटकांना रिव्हर राफ्टिंग आणि टॅकिंगचा आनंद घेतात. व्हॅली बर्फाने झाकेलल्या सुंदर पर्वत, उंच उंच शिखरे आणि निर्मळ जल की सुंदरतेसाठी ओळखली जाते. सुंदर क्षेत्रामध्ये एकट्याने फिरण्यासाठी जाण्याची वेगळीच मज्जा आहे. झऱ्यांच्या मध्ये या ठिकाणी महिला सुरक्षितपणे प्रवास करू शकतात.

लेह-लडाख लडाखच्या झंस्कर व्हॅली भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. या व्हॅलीतील गुफा-मठांमुळे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. येथे वर्षातील ९ महिने खूप बर्फवृष्टी होते आणि त्यामुळे सुंदरता अधिक वाढते. जांस्कर पर्यटकांना रिव्हर राफ्टिंग आणि टॅकिंगचा आनंद घेतात. व्हॅली बर्फाने झाकेलल्या सुंदर पर्वत, उंच उंच शिखरे आणि निर्मळ जल की सुंदरतेसाठी ओळखली जाते. सुंदर क्षेत्रामध्ये एकट्याने फिरण्यासाठी जाण्याची वेगळीच मज्जा आहे. झऱ्यांच्या मध्ये या ठिकाणी महिला सुरक्षितपणे प्रवास करू शकतात.