iPhone 15 Pro Max : आयफोन प्रेमींसाठी खुशखबर, लाँच होण्याआधीच लूक व्हायरल, पाहा एका क्लिकवर

माहितीनुसार या नव्या सीरिजचं डिझाईन मात्र जरा हटके असणार आहे
iPhone 15 Pro Max
iPhone 15 Pro Maxesakal
Updated on

iPhone 15 Pro Max : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच iPhone 15 सीरीज लाँच होणार याबाबत यूजर्सला उत्सुकता होती. मात्र काही कारणास्तव सीरीजच्या लाँचिंगला उशीर झाला. मात्र नवीन सीरिजचं डिझाईन समोर आलं आहे. पण माहितीनुसार या नव्या सीरिजचं डिझाईन मात्र जरा हटके असणार आहे. त्यामुळे तुम्ही नवीन आयफोन घेणार असाल तर आधी हे डिझाइन्स पाहून घ्यायला हरकत नाही. (Apple Iphone)

आयफोनच्या या नवीन सीरिजमधील फोनचा लूक हा थोडा हटके देण्यात आला आहे. त्यामुळे नव्याने आयफोन घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे.
आयफोनच्या या नवीन सीरिजमधील फोनचा लूक हा थोडा हटके देण्यात आला आहे. त्यामुळे नव्याने आयफोन घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे. esakal
फोनची खासियत म्हणजे त्याचा कॅमेरा आहे. या मॉडेलमध्ये मल्टीफोकल कॅमेरा आणि पेरिस्कोप लेन्स असणारा हा कॅमेरा ड्युअल मॉड्यूल आहे. त्यामुळे पिक्चर क्वालिटीही जबरदस्त असणार आहे.
फोनची खासियत म्हणजे त्याचा कॅमेरा आहे. या मॉडेलमध्ये मल्टीफोकल कॅमेरा आणि पेरिस्कोप लेन्स असणारा हा कॅमेरा ड्युअल मॉड्यूल आहे. त्यामुळे पिक्चर क्वालिटीही जबरदस्त असणार आहे. esakal
आयफोन 14 च्या तुलनेत iPhone 15 Pro Max मध्ये एलईडी लाईटसुद्धा मोठी असेल.
आयफोन 14 च्या तुलनेत iPhone 15 Pro Max मध्ये एलईडी लाईटसुद्धा मोठी असेल. esakal
iPhone 15 Pro Max  डिझाइन एवढं आकर्षक आहे की तुम्ही हा फोन विकत घेण्यापासून स्वत:ला आवर घालू शकणार नाही.
iPhone 15 Pro Max डिझाइन एवढं आकर्षक आहे की तुम्ही हा फोन विकत घेण्यापासून स्वत:ला आवर घालू शकणार नाही. esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com