आयपीएलमध्ये कोणाला कोणतं बक्षीस मिळालं पाहा एका क्लिकवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयपीएलमध्ये कोणाला कोणतं बक्षीस मिळालं पाहा एका क्लिकवर

IPL 2022 final Gujarat Titans

गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून विजय मिळवत आपले पहिले वहिले आयपीएल विजेतेपद पटकावले. आयपीएलचा पहिलाच हंगाम खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने आयपीएलच्या विजेतेपदाला गवसणी घातली. गुजरात टायटन्स हंगामाच्या सुरूवातीपासूनच विजयीरथावर विराजमान राहिली आहे. त्यांनी लीग स्टेजमध्ये 14 सामन्यांपैकी 10 सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

हार्दिक पांड्या 'सामनावीर'

हार्दिक पांड्या 'सामनावीर'

हंगामातील जबरदस्त कॅच एविन लुईस

हंगामातील जबरदस्त कॅच एविन लुईस

जोस बटलर मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर

जोस बटलर मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर

पर्पल कॅप युजवेंद्र चहल

पर्पल कॅप युजवेंद्र चहल

ऑरेंज कॅप जॉस बटलर

ऑरेंज कॅप जॉस बटलर

उमरान मलिक हंगामातील इमर्जिंग प्लेयर

उमरान मलिक हंगामातील इमर्जिंग प्लेयर

go to top