IPL 2022, GT vs LSG : सामन्यातील खास क्षण एका नजरेत

IPL 2022
IPL 2022Sakal
Updated on

IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगामात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनऊ सुपर जाएंट्स या दोन नव्या फ्रेंचायझी संघाने एकमेकांविरुद्धच्या लढतीने आपापल्या पहिल्या हंगामाला सुरुवात केली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरातसमोर लोकेश राहुलच्या संघ कमी पडला. गुजरातने रंगतदार सामन्यात विजय नोंदवत स्पर्धेत दमदार सुरुवात केलीये. या सामन्यात अनेक खास मुव्हमेंट्स पाहायला मिळाल्या. पाहूयात काही खास फोटो....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com