IPL 2022 | हाय गर्मी! हार्दिक पांड्याची बायको स्विमिंग पूलमध्ये झाली कूल | Hardik Pandya Wife | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हाय गर्मी! हार्दिक पांड्याची बायको स्विमिंग पूलमध्ये झाली कूल

IPL 2022 | Hardik Pandya Wife Natasa Stankovic

IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 सीझनमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स (GT) चा गुरुवारी राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध पाचवा सामना खेळल्या जाणार आहे. याआधीही हार्दिकची पत्नी नताशा स्टॅनकोविक काही छायाचित्रे शेअर करून चर्चेत आली आहे.

नताशाने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे.

नताशाचे फोटो पंखुरी शर्मा आणि गायिका आस्था गिल यांनीही लाइक केले आहे. यासोबतच इशांत शर्माची पत्नी प्रतिमा सिंहनेही कमेंट केली आहे.

नताशा सध्या पती हार्दिक पांड्यासोबत मुंबईत आहे. येथे ती स्टेडियममध्ये उपस्थित राहून गुजरात संघाला चीअर करताना दिसत आहे. सनरायझर्स हैदराबादचा (SRH) वेगवान गोलंदाज उमरान मलिकचा चेंडू पंड्याच्या हेल्मेटला लागला. हे पाहून नताशा अस्वस्थ झाली होती.

हार्दिक पांड्यासोबत हा प्रकार घडला तेव्हा त्याची पत्नी नताशाही स्टँडमध्ये उपस्थित होती. नताशा आश्चर्याने जमिनीकडे पाहू लागली आणि तिच्या पतीची स्थिती तपासली. मात्र हार्दिक पांड्या काही मिनिटांनंतर तंदुरुस्त झाला आणि त्याने फलंदाजी करण्यात सुरवात केले.

हार्दिक पांड्या आणि सर्बियन मॉडेल नताशा यांनी एक वर्ष डेटिंग केल्यानंतर मार्च 2020 मध्ये लग्न केले. जुलै 2020 मध्ये नताशाने मुलगा अगस्त्याला जन्म दिला.

जानेवारीमध्ये नताशाच्या गर्भधारणेच्या बातम्या आल्या होत्या. यानंतर सोशल मीडियावरही या जोडप्याला ट्रोल करण्यास सुरुवात झाली. दरम्यान नताशाच्या एका मैत्रिणीने सांगितले होते की, गरोदरपणाची बातमी खरी आहे की नाही, हे माहीत नाही. मला वाटते की हे जोडपे अजून दुसर्या बाळाची योजना करत नाहीये.

go to top