- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
IPL 2022 : दहा कोटींची बोली लागलेल्या खेळाडूंची कशी झाली कामगिरी?

मुंबई : आयपीएलच्या मेगा लिलावात अनेक खेळाडूंनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. अनेक खेळाडूंना संघांनी 10 कोटीच्यावर बोली लावली. मात्र संघांनी लावलेला हा दाव यशस्वी ठरला की नाही हे पाहणेही गरजेचे आहे. अशाच मेगा लिलावात 10 कोटी आणि त्यापेक्षा जास्त बोली लागलेल्या खेळाडूंनी लीग स्टेजमध्ये कशी कामगिरी केली याची आकडेवारी....

लॉकी फर्ग्युसन - गुजरात टायटन्स - 10 कोटी - समने 12 - विकेट 12 - सर्वोत्तम कागिरी 28 धावात 4 बळी - इकॉनॉमी रेट 9.06


प्रसिद्ध कृष्णा - राजस्थान रॉयल्स - 10 कोटी - 14 सामने - 15 विकेट - सर्वोत्तम कामगिरी 22 धावा 3 बळी - इकॉनॉमी रेट - 8.16

दीपक चहर - चेन्नई सुपर किंग्ज - 14 कोटी - दुखापतीमुळे संपूर्ण हंगाम खेळू शकला नाही.

वानिंदू हसरंगा - रॉयल चॅलेंजर बेंगलोर - 10.75 कोटी - 14 सामने - 24 विकेट - सर्वोत्तम कामगिरी 18 धावात 5 विकेट - इकॉनॉमी रेट - 7.38

शार्दुल ठाकूर - दिल्ली कॅपिटल्स - 10.75 कोटी - 14 सामने - 15 विकेट - सर्वोत्तम कामगिरी 36 धावात 4 बळी - इकॉनॉमी रेट - 9.78

निकोलस पूरन - सनराईजर्स हैदराबाद - 10.75 कोटी - 14 सामने - 306 धावा - सर्वोत्त कामगिरी 64 धावा - स्ट्राईक रेट - 144.33

हर्षल पटेल - रॉयल चॅलेंजर बेंगलोर - 10.75 कोटी - 13 सामने 14 विकेट - सर्वोत्तम कामगिरी- 34 धावात 4 बळी - इकॉनॉमी रेट - 7.68

श्रेयस अय्यर - कोलकाता नाईट रायडर्स - 12.25 कोटी - 14 सामने - 401 धावा - सर्वोत्तम खेळी 85 धावा - 3 अर्धशतके - स्ट्राईक रेट - 134.56

इशान किशन - मुंबई इंडियन्स - 15.25 कोटी - 14 सामने 418 धावा - 3 अर्धशतके - स्ट्राईक रेट 120.11

हार्दिक पांड्या - गुजरात टायटन्स - 15 कोटी - 13 सामने 413 धावा - सर्वोच्च खेळी नाबाद 87 धावा - 4 अर्धशतके - स्ट्राईक रेट - 131.52

केएल राहुल - लखनौ सुपर जायंट - 17 कोटी - 14 सामने 334 धावा - सर्वोच्च खेळी 103 धावा - 3 अर्धशतके 2 शतके - स्ट्राईक रेट - 135.26

लिम लिव्हिंगस्टोन - पंजाब किंग्ज - 11.5 कोटी - 14 सामने 437 धावा - सर्वोच्च खेळी 70 धावा - 4 अर्धशतके - स्ट्राईक रेट - 182.08

आवेश खान - लखनौ सुपर जायंट - 10 कोटी - 12 सामने 17 विकेट - सर्वोत्तम कामगिरी 24 धावात 4 बळी - इकॉनॉमी रेट 8.51

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.