IPL 2022 : 12 दिवस मिळणार आयपीएलचा डबल डोस

IPL 2022 Schedule | IPL 2022 Timetable
IPL 2022 Schedule | IPL 2022 Timetablesakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) काउंटडाऊनला सुरूवात झाले आहे. 26 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार असून, त्यासाठी आयोजकांनी तयारी सुरू झाली केली आहे. महाराष्ट्र सरकार आणि आयपीएलशी संबंधित अधिकाऱ्यांमध्ये बैठका होत आहेत. ज्यामध्ये आयपीएलशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली असून आयपीएलवर कोणतेही विघ्न येऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे.

आयपीएलमध्ये यावेळी मुंबईत एकूण 55 सामने होणार आहे.  त्यामुळे 8 मार्चपासून संघ मुंबईत पोहोचण्यास सुरुवात करतील. काही दिवस क्वारंटाइन असेल, त्यानंतर 14 ते 15 मार्चपर्यंत संघ सराव करू शकतील
आयपीएलमध्ये यावेळी मुंबईत एकूण 55 सामने होणार आहे. त्यामुळे 8 मार्चपासून संघ मुंबईत पोहोचण्यास सुरुवात करतील. काही दिवस क्वारंटाइन असेल, त्यानंतर 14 ते 15 मार्चपर्यंत संघ सराव करू शकतीलsakal
आयपीएल खेळण्यासाठी येणाऱ्या सर्व खेळाडूंना ३ ते ५ दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. मुंबईला जाण्यापूर्वी प्रत्येकाला RT-PCR चाचणी स्वतःच्या घरी करून घ्यावी लागेल.
आयपीएल खेळण्यासाठी येणाऱ्या सर्व खेळाडूंना ३ ते ५ दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. मुंबईला जाण्यापूर्वी प्रत्येकाला RT-PCR चाचणी स्वतःच्या घरी करून घ्यावी लागेल.sakal
ठाण्यातील रिलायन्स कॉर्पोरेट पार्क, एमसीए मैदानावर संघांना सरावाची संधी दिली जाईल. कारण आयपीएलचे सर्व साखळी सामने केवळ चार स्टेडियममध्ये खेळवले जाणार असल्याने संघांना सरावासाठी स्वतंत्र सुविधा देण्यात आल्या आहेत.
ठाण्यातील रिलायन्स कॉर्पोरेट पार्क, एमसीए मैदानावर संघांना सरावाची संधी दिली जाईल. कारण आयपीएलचे सर्व साखळी सामने केवळ चार स्टेडियममध्ये खेळवले जाणार असल्याने संघांना सरावासाठी स्वतंत्र सुविधा देण्यात आल्या आहेत.sakal
आयपीएल 26 मार्चपासून सुरू होणार असून ही स्पर्धा 29 मे पर्यंत चालणार आहे. आयपीएलमध्ये एकूण 70 सामने खेळले जाणार आहेत, यावेळी एकूण 12 डबल हेडर असू शकतात. म्हणजेच फक्त 12 दिवस असतील ज्यामध्ये दोन सामने होतील.
आयपीएल 26 मार्चपासून सुरू होणार असून ही स्पर्धा 29 मे पर्यंत चालणार आहे. आयपीएलमध्ये एकूण 70 सामने खेळले जाणार आहेत, यावेळी एकूण 12 डबल हेडर असू शकतात. म्हणजेच फक्त 12 दिवस असतील ज्यामध्ये दोन सामने होतील.sakal
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 20 सामने होणार आहेत, तर 15 सामने सीसीआय स्टेडियमवर होणार आहेत, याशिवाय डीवाय पाटील स्टेडियमवर 20 सामने होणार आहेत. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर एकूण 15 सामने होणार आहेत.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 20 सामने होणार आहेत, तर 15 सामने सीसीआय स्टेडियमवर होणार आहेत, याशिवाय डीवाय पाटील स्टेडियमवर 20 सामने होणार आहेत. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर एकूण 15 सामने होणार आहेत.
आयपीएलमध्ये एकूण 10 संघ सहभागी होत असून, त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. गट-अ मध्ये मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपर जायंट्स आहेत.
आयपीएलमध्ये एकूण 10 संघ सहभागी होत असून, त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. गट-अ मध्ये मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपर जायंट्स आहेत.
ब गटात चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांचा समावेश आहे.
ब गटात चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com