IPL Auction : पांड्या-राशीदवर उधळला इतका पैसा; अहमदाबादकडे शिल्लक किती?

Gujarat Titans
Gujarat Titans sakal
Updated on

अहमदाबादने अष्टपैलू हार्दिक पंड्याला करारबद्ध केले आहे. हार्दिक अहमदाबाद संघाचा कर्णधारही असेल. त्याचबरोबर अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान आणि भारताचा सलामीवीर शुभमन गिल यांचीही फ्रँचायझीने त्यांच्या संघात निवड केली आहे. हार्दिक 2021 च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला, तर रशीद सनरायझर्स हैदराबाद आणि शुभमन कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळला.

हे खेळाडू निवडले : हार्दिक पांड्या, रशीद खान, शुभमन गिल

  • पर्समधून वजा केलेली रक्कम : 38 कोटी

  • मेगा लिलावात पर्समध्ये किती असेल : 52 कोटी

 हार्दिक पंड्या (Hardik Pandya) 15 कोटी
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) 15 कोटीsakal
 राशिद खान (Rashid Khan) 15 कोटी
राशिद खान (Rashid Khan) 15 कोटीsakal
 शुभमन गिल (Shubman Gill) 8 कोटी
शुभमन गिल (Shubman Gill) 8 कोटीsakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com