IPL 2022 Auction : अंबानींच्या बटव्यात राहिलेत किती?

Mumbai Indians Team 2022 Players List Retained Players Fixtures
Mumbai Indians Team 2022 Players List Retained Players Fixturessakal
Updated on

मुंबईने आपला कर्णधार रोहित शर्माला संघासोबत ठेवले आहे. रोहितचा पगार वाढला असून त्याला या मोसमात 16 कोटी रुपये मिळणार आहेत. याशिवाय संघाने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, अष्टपैलू कायरन पोलार्ड आणि फलंदाज सूर्यकुमार यादव यांना कायम ठेवले आहे. संघाने इशान किशन, हार्दिक पंड्यासारख्या खेळाडूंना रिलीज केले आहे.

हे खेळाडू रीटेन केली आहे : रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्ड

  • पर्समधून वजा केलेली रक्कम: 42 कोटी

  • मेगा लिलावात पर्समध्ये किती असेल: 48 कोटी

प्लेयर 1 | रोहित शर्मा (rohit sharma) - 16 कोटी रुपये
प्लेयर 1 | रोहित शर्मा (rohit sharma) - 16 कोटी रुपयेsakal
प्लेयर 2 | जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) - 12 कोटी रुपये
प्लेयर 2 | जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) - 12 कोटी रुपयेsakal
प्लेयर 3 | सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) - 8 कोटी  रुपये
प्लेयर 3 | सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) - 8 कोटी रुपयेsakal
प्लेयर 4 | कायरन पोलार्ड (Kieron Pollard) - 6 कोटी रुपये
प्लेयर 4 | कायरन पोलार्ड (Kieron Pollard) - 6 कोटी रुपयेsakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com