लंबूजी ईशांतच्या प्रेमाचा किस्सा; बास्केट बॉलच्या मैदानातून फुलली प्रेम कहाणी

Ishant sharma and pratima singh love story that began on basketball court
Ishant sharma and pratima singh love story that began on basketball courtsakal
Updated on

भारतीय क्रिकेटर आणि प्रेम कहाणी ही गोष्ट काही नवीन नाही. टीम इंडियातला लंबूजी अर्थात ईशात शर्माही याला अपवाद नाही.(Ishant sharma)

ईशांत शर्माची प्रेमकहाणी खूपच फिल्मी स्टाईल आहे.  2011 मध्ये बास्केटबॉल मैदानातून त्याची लव्ह स्टोरी सुरु झाली होती. बास्केटबॉलच्या मैदानात प्रमुख पाहुणा म्हणून गेलेला ईशांत शर्मा तिथून परत आला तो प्रमात पडूनच. एका नजरेतच ईशांत शर्मा प्रतिमाच्या प्रेमात पडलाय.(Ishant sharma and pratima singh love story )
ईशांत शर्माची प्रेमकहाणी खूपच फिल्मी स्टाईल आहे. 2011 मध्ये बास्केटबॉल मैदानातून त्याची लव्ह स्टोरी सुरु झाली होती. बास्केटबॉलच्या मैदानात प्रमुख पाहुणा म्हणून गेलेला ईशांत शर्मा तिथून परत आला तो प्रमात पडूनच. एका नजरेतच ईशांत शर्मा प्रतिमाच्या प्रेमात पडलाय.(Ishant sharma and pratima singh love story )sakal
भारतीय वेगवान गोलंदाज इशांत शर्मा हा टीम इंडियाच्या कसोटी संघाचा महत्त्वाचा भाग आहे.  ईशांतने एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत, परंतु आता तो भारतीय कसोटी संघाचा महत्त्वाचा आणि मजबूत भाग आहे. इतक्या वर्षांच्या कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या इशांत शर्माची प्रेमकहाणी खूपच फिल्मी आहे. 2011 मध्ये ते पहिल्या नजरेत प्रेमात पडले.(Ishant sharma and pratima singh love story )
भारतीय वेगवान गोलंदाज इशांत शर्मा हा टीम इंडियाच्या कसोटी संघाचा महत्त्वाचा भाग आहे. ईशांतने एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत, परंतु आता तो भारतीय कसोटी संघाचा महत्त्वाचा आणि मजबूत भाग आहे. इतक्या वर्षांच्या कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या इशांत शर्माची प्रेमकहाणी खूपच फिल्मी आहे. 2011 मध्ये ते पहिल्या नजरेत प्रेमात पडले.(Ishant sharma and pratima singh love story )sakal
ईशांत शर्मा आणि प्रतिमा सिंग यांची पहिली भेट 2011 मध्ये झाली होती, जेव्हा ईशांतला दिल्लीतील IGMA बास्केटबॉल असोसिएशन लीगसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. ही स्पर्धा ईशांतच्या मित्राने आयोजित केली होती.  प्रतिमा आणि तिच्या तीन बहिणी येथे उपस्थित होत्या. ईशांतची पत्नी प्रतिमा भारतासाठी बास्केटबॉल खेळली आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. पहिल्या भेटीच्या वेळी खुद्द ईशांतला याची माहिती नव्हती.
ईशांत शर्मा आणि प्रतिमा सिंग यांची पहिली भेट 2011 मध्ये झाली होती, जेव्हा ईशांतला दिल्लीतील IGMA बास्केटबॉल असोसिएशन लीगसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. ही स्पर्धा ईशांतच्या मित्राने आयोजित केली होती. प्रतिमा आणि तिच्या तीन बहिणी येथे उपस्थित होत्या. ईशांतची पत्नी प्रतिमा भारतासाठी बास्केटबॉल खेळली आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. पहिल्या भेटीच्या वेळी खुद्द ईशांतला याची माहिती नव्हती.sakal
ईशांतला पहिल्याच नजरेत प्रतिमा आवडली. प्रतिमा दुखापत झाली होती. त्यामुळे ती सामना खेळत नसून स्कोरर होती. प्रतिमाला पाहून ईशांत वेगळ्यात दुनियेत गेला. प्रतिमाचं या उलट होते. बास्केट बॉल सोडून सर्वजण ईशांतच्या प्रेमात पडल्यामुळे प्रतिमाला तो चांगलाच खटकलाही होता.
ईशांतला पहिल्याच नजरेत प्रतिमा आवडली. प्रतिमा दुखापत झाली होती. त्यामुळे ती सामना खेळत नसून स्कोरर होती. प्रतिमाला पाहून ईशांत वेगळ्यात दुनियेत गेला. प्रतिमाचं या उलट होते. बास्केट बॉल सोडून सर्वजण ईशांतच्या प्रेमात पडल्यामुळे प्रतिमाला तो चांगलाच खटकलाही होता.sakal
यानंतर ईशांतने स्पर्धेचे सर्व दिवस प्रतिमाला पाहण्यासाठी तिथे जाण्यास सुरुवात केली. त्याच्या मित्रांनी त्याचे मनात काय सुरुय ते समजले. यानंतर हळूहळू ईशांतने प्रतिमाशी मैत्री सुरू केली आणि वर्षभरानंतर मनातील गोष्ट सांगितली. प्रतिमाने एका मुलाखतीत सांगितले होते की, मला पहिल्या भेटीतच ईशांतचा स्वभाव आवडला होता. पहिल्या भेटीनंतर त्याने माझा संपूर्ण सामना पाहिला. तिथून आमच्या मैत्रीला सुरुवात झाली.
यानंतर ईशांतने स्पर्धेचे सर्व दिवस प्रतिमाला पाहण्यासाठी तिथे जाण्यास सुरुवात केली. त्याच्या मित्रांनी त्याचे मनात काय सुरुय ते समजले. यानंतर हळूहळू ईशांतने प्रतिमाशी मैत्री सुरू केली आणि वर्षभरानंतर मनातील गोष्ट सांगितली. प्रतिमाने एका मुलाखतीत सांगितले होते की, मला पहिल्या भेटीतच ईशांतचा स्वभाव आवडला होता. पहिल्या भेटीनंतर त्याने माझा संपूर्ण सामना पाहिला. तिथून आमच्या मैत्रीला सुरुवात झाली.sakal
ईशांत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जात असताना त्याने प्रतिमाला सांगितले की, तो तिथून परत येईल आणि प्रतिमाला आपले मनाचसी गोष्ट सांगेन. तोपर्यंत प्रतिमाला कल्पनाही नव्हती की ईशांत ती आवडते.(Ishant sharma and pratima singh love story )
ईशांत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जात असताना त्याने प्रतिमाला सांगितले की, तो तिथून परत येईल आणि प्रतिमाला आपले मनाचसी गोष्ट सांगेन. तोपर्यंत प्रतिमाला कल्पनाही नव्हती की ईशांत ती आवडते.(Ishant sharma and pratima singh love story )sakal
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतल्यानंतर ईशांतने प्रतिमाला तिच्या मनातली गोष्ट सांगितली. तेव्हा तिला आश्चर्य वाटले. मात्र, तिने ईशांतचे मन मोडले नाही आणि दोघेही एकमेकांना डेट करू लागले. पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 9 डिसेंबर 2016 रोजी लग्न केले.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतल्यानंतर ईशांतने प्रतिमाला तिच्या मनातली गोष्ट सांगितली. तेव्हा तिला आश्चर्य वाटले. मात्र, तिने ईशांतचे मन मोडले नाही आणि दोघेही एकमेकांना डेट करू लागले. पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 9 डिसेंबर 2016 रोजी लग्न केले.sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com