Itching Problem:शरीरावर नेहमी खाज सुटतेय? दुर्लक्ष करू नका, गंभीर आजाराचे असू शकते लक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शरीरावर नेहमी खाज सुटतेय? दुर्लक्ष करू नका, गंभीर आजाराचे असू शकते लक्षण

शरीरावर नेहमी खाज सुटतेय? दुर्लक्ष करू नका, गंभीर आजाराचे असू शकते लक्षण

Itching Problem: त्वचेच्या काही भागावर सामान्यता खाज येण्यास सुरूवात होते ज्यामुळे त्वचा लाल होणे, रॅशेश किंवा पुरळ येऊ लागतात. सहसा जास्त खाज सुटण्याचे कारण स्किन इंफेक्शन (Skin Infection) असू शकते. पण कित्येकवेळी लोक खाज (Itching)येण्याच्या या समस्येला सामान्य समजून दुर्लक्ष (Symptoms) करतात पण तुम्हाला माहिती आहे का कित्येकदा सामान्य वाटणारे हे लक्षण काही गंभीर आजाराचे लक्षण ठरू शकते. त्यामुळे खाज येण्याला सामान्य समस्या समजण्याची चूक करू नका.

आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात काही सामन्य समस्या आपल्याला जाणवत असतात यापैकी एक खाज  (Itching) सुटणे. कित्येकदा त्वचेवर खाज  सुटणे लोकांना सामन्य अॅलर्जीक इन्फेक्शन  (Infection)  समजून दुर्लक्ष करतात. पण शरीरावर अचानक खास सुटणे, त्वचेवर लाल होणे,  पुरळ येते हे मधूमेह सारख्या काही गंभीर आजाराचे (Infection)  असू शकते लक्षण. त्यामुळे खाज येत असल्यास त्यावर वेळीच उपचार घेऊ काही आजार थांबवू शकता.

आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात काही सामन्य समस्या आपल्याला जाणवत असतात यापैकी एक खाज (Itching) सुटणे. कित्येकदा त्वचेवर खाज सुटणे लोकांना सामन्य अॅलर्जीक इन्फेक्शन (Infection) समजून दुर्लक्ष करतात. पण शरीरावर अचानक खास सुटणे, त्वचेवर लाल होणे, पुरळ येते हे मधूमेह सारख्या काही गंभीर आजाराचे (Infection) असू शकते लक्षण. त्यामुळे खाज येत असल्यास त्यावर वेळीच उपचार घेऊ काही आजार थांबवू शकता.

जर खाज येण्यामुळे त्वचा लाल पडणे, पापुद्रा येणे, पुरळ येणे अशा समस्या दिसत असेल तर या लक्षणांना फक्त अॅलर्जी समजू नका. ही कोणत्याही गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. वेळीच त्याचे निदान झाल्यास या गंभीर आजारावर योग्य उपचार घेता येऊ शकतात. खाज सुटणे हे कोणत्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते ज्याची माहिती घेऊन तुम्ही वेळीच उपचार घेऊ शकता, चला जाणून घेऊ या

जर खाज येण्यामुळे त्वचा लाल पडणे, पापुद्रा येणे, पुरळ येणे अशा समस्या दिसत असेल तर या लक्षणांना फक्त अॅलर्जी समजू नका. ही कोणत्याही गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. वेळीच त्याचे निदान झाल्यास या गंभीर आजारावर योग्य उपचार घेता येऊ शकतात. खाज सुटणे हे कोणत्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते ज्याची माहिती घेऊन तुम्ही वेळीच उपचार घेऊ शकता, चला जाणून घेऊ यामधूमेहाचा धोका

बॉडीमध्ये ब्लड शुगर पातळी वाढल्यास डायबिटीज म्हणजेच मधूमेहाचा आजार होऊ शकतो. मधूमेहाची सुरुवात कित्येकवेळा त्वचेवर खाज येण्यासह पिवळे पुरळ येण्याने होऊ शकते. अशा वेळ्या योग्य आहारामुळे मधुमेह नियंत्रणामध्ये ठेवता येऊ शकतो.

मधूमेहाचा धोका बॉडीमध्ये ब्लड शुगर पातळी वाढल्यास डायबिटीज म्हणजेच मधूमेहाचा आजार होऊ शकतो. मधूमेहाची सुरुवात कित्येकवेळा त्वचेवर खाज येण्यासह पिवळे पुरळ येण्याने होऊ शकते. अशा वेळ्या योग्य आहारामुळे मधुमेह नियंत्रणामध्ये ठेवता येऊ शकतो.

सोरायसिस आणि एक्जिमा

सोरायसिसमुळे हात आणि तळव्यांना खाज होणे सामान्य गोष्ट असते. तसेच खाज येण्यासह त्वचेवर खाज येण्यासह पापुद्रे येऊ शकतात. तसेच खाज, जखमा, पापुद्रे येण्याची लक्षणे एक्जिमा आजाराचेही असू शकतात. त्यामुळे सूज, शरीरामध्ये जडपणा येणे आणि सांधेदुखीचा त्रास देखील सुरू होऊ शकतो.

सोरायसिस आणि एक्जिमा सोरायसिसमुळे हात आणि तळव्यांना खाज होणे सामान्य गोष्ट असते. तसेच खाज येण्यासह त्वचेवर खाज येण्यासह पापुद्रे येऊ शकतात. तसेच खाज, जखमा, पापुद्रे येण्याची लक्षणे एक्जिमा आजाराचेही असू शकतात. त्यामुळे सूज, शरीरामध्ये जडपणा येणे आणि सांधेदुखीचा त्रास देखील सुरू होऊ शकतो.

खाज येण्याची इतकर कारणे

गंभीर आजाराशिवाय कित्येकदा खाज येण्याचे कारण एखादी अॅलर्जी देखील असू शकते. उदा. दागिणे घालणे, परफ्यूम वापरणे, मेकअप सारख्या केमीकलयुक्त घटनांमुळे खाज येऊ शकते. तेच मच्छर आणि ढेकूण सारख्या किडे चावल्यास देखील खाज येऊ शकते. अशावेळी नखांनी खाजवणे टाळले पाहिजे.

खाज येण्याची इतकर कारणे गंभीर आजाराशिवाय कित्येकदा खाज येण्याचे कारण एखादी अॅलर्जी देखील असू शकते. उदा. दागिणे घालणे, परफ्यूम वापरणे, मेकअप सारख्या केमीकलयुक्त घटनांमुळे खाज येऊ शकते. तेच मच्छर आणि ढेकूण सारख्या किडे चावल्यास देखील खाज येऊ शकते. अशावेळी नखांनी खाजवणे टाळले पाहिजे.

डॉक्टरांसोबत साधा संपर्क

खाज येत असल्यास मॉश्चराईजर लोशन किंवा क्रिम लावू शकता. पण जर खाज एक ते दोन दिवसांमध्ये ठिक न झाल्यास डॉक्टरांना संपर्क साधा

डॉक्टरांसोबत साधा संपर्क खाज येत असल्यास मॉश्चराईजर लोशन किंवा क्रिम लावू शकता. पण जर खाज एक ते दोन दिवसांमध्ये ठिक न झाल्यास डॉक्टरांना संपर्क साधा

go to top